Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर: महिला बरोबर सामूहिक बलात्कार करून कुऱ्हाडीने केली हत्या; मग तिच्या मृतदेहावरही केला बलात्कार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 21, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर: महिला बरोबर सामूहिक बलात्कार करून कुऱ्हाडीने केली हत्या; मग तिच्या मृतदेहावरही केला बलात्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- संपूर्ण राज्याला हादळवणारी संतापजनक घटना उपराजधानी नागपूर समोर येत आहे. एका महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. हे नराधमांनी ऐवढ्यावरच न थांबना या महिलेच्या मृतदेहावर देखील बलात्कार केला असल्याचे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

नागपूरच्या येथील खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुरेवाणी गावात ही खळबळ माजणारी घटना घडली आहे. तिघा नराधमांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

12 जानेवारी रोजी मयत महिला शेतात एकटीच कापूस वेचत असताना तिथे तिघे नराधम आले. या महिलेला एकटीला पाहून तिघांनी तिच्यावर जबरदस्ती केली. या तिघांनी तिच्यावर जबरदस्तीने आळी पाळीने बलात्कार केला. या महिलेने स्वत:ला नराधमांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नराधमांनी या महिलेवर कुऱ्हाडीने घाव घालून तिची हत्या केली. एवढ्यावरच न थांबता यातील एक नराधमाने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या महिलेच्या मृतदेहा बरोबर पण बलात्कार केला.

अबू उर्फ ​​दिनेश उईके, नंदकिशोर उईके आणि सिद्धार्थ पाटील अशी नराधम आरोपींची नावे आहेत. तर, मृत महिला ही कापूस वेचणारी मजुर महिला आहे. या महिलेचा पती आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्यासाठीच आरोपींनी तिच्यासह हे भयानक कृत्य केल्याची प्राथमिक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

गावातील नागरिकांना या महिलेचा मृतदेह आढळून आला. यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. घटनेची गांभीर्य बघत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला. अवघ्या आठवड्याभरातच पोलिसांनी नराधमांना अटक केली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

वानवडी पोलीस स्टेशन व युनिट-४ पुणे शहर यांची संयुक्तीक कामगिरी अपहरण करणारे व्यक्तीस व आरोपींना १२ ते १४ तासांत केले जेरबंद…

Next Post

दिवसाढवळ्या भररस्त्यात महिला नायब तहसीलदाराला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. संपूर्ण राज्यात खळबळ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
दिवसाढवळ्या भररस्त्यात महिला नायब तहसीलदाराला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. संपूर्ण राज्यात खळबळ.

दिवसाढवळ्या भररस्त्यात महिला नायब तहसीलदाराला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. संपूर्ण राज्यात खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In