Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

एटापल्ली तालुक्यातील पेंदुलवाही येथील ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 22, 2023
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
एटापल्ली तालुक्यातील पेंदुलवाही येथील ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जय गोंडवाना क्रिडा मंडळाकडून ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील पेंदुलवाही येथे जय गोंडवाना क्रीडा मंडळाकडून आयोजित ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही सामन्याचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

या उदघाटन सोहळ्याला सह उदघाटक म्हणून माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके तर अध्यक्ष म्हणून जवेली बु.चे सरपंच दामाजी हिचामी आणि प्रमुख पाहुणे म्हणून भूमिया रामाजी हिचामी, पोलीस पाटील बंडूजी हिचामी, उपसरपंच कोहका अंतू नरोटे, माजी सरपंच दिंडवी शामलताई मडावी, कसनसुर सरपंच कमलताई हेडो,सरखेडा उपसरपंच रमेशभाऊ दुग्गा,पोलीस पाटील जवेली मुराजी पोटावी, अडवेजी हिचामी, ऋषीजी मट्टामी, पुजारी नारायनजी पोटावी, दिंडवी ग्रा.प.सदस्य संतोष मडावी,कोहका माजी सरपंच सनकुजी पुंगाटी, प्राध्यापक कांबळे सर, माणकू नरोटे, गुरुपल्ली ग्रा.प.सदस्य अजय मडावी, बारसु नरोटे, आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, जुलेख शेख, दामजी हिचामी, रोप्पी पोलीस पाटील सतरुजी नरोटे, फागुजी हिचामी, नेवराजी मट्टामी, शाहू हिचामी, हलामी, संजय हिचामी सह आविस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही मैदानी खेळाविषयी उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कबड्डी सामन्यासाठी अ गटासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून तर ब गटासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून तर द्वितीय पुरस्कार जारावंडीचे सरपंच सुधाकर टेकाम,सरखेडाचे उपसरपंच रमेश दुग्गा,ग्रा.पं. सदस्य संतोष मडावी,जारावंडीचे पोलीस पाटील जनकशाह नामुर्ते कडून ठेवण्यात आले.तसेच व्हॉलीबॉल सामन्यासाठी प्रथम पुरस्कार सरपंच वनीताताई हिचामी,उपसरपंच अंतू नरोटे यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार ग्रामसभा सदस्य राजेंद्र तुर्की, अंगणवाडी सेविका दैला मॅडम यांच्याकडून ठेवण्यात आले.यासह या दोन्ही सामन्यासाठी अनेक आकर्षक वैयक्तिक बक्षिसे ही मान्यवरांकडून ठेवण्यात आले.

जय गोंडवाना क्रीडा मंडळाकडून आयोजित ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.कांबळे यांनी मानले. या ग्रामीण व कबड्डी सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याला पेंदुलवाही, जारावंडी, सरखेडा येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सामाजिक कार्यकर्ते भगवान चांदेकर यांचा वाढदिवस विविध संघटनेतर्फे साजरा.

Next Post

खुनाच्या प्रयत्नाच्या व दुखापतीच्या गुन्हयातील फरारी आरोपीच्या चंदननगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
खुनाच्या प्रयत्नाच्या व दुखापतीच्या गुन्हयातील फरारी आरोपीच्या चंदननगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या

खुनाच्या प्रयत्नाच्या व दुखापतीच्या गुन्हयातील फरारी आरोपीच्या चंदननगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In