Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुर जिल्हा परिषद मध्ये कोट्यावधीचा पेन्शन घोटाळा, 30 बोगस खाती उघडकीस.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 22, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर जिल्हा परिषद मध्ये कोट्यावधीचा पेन्शन घोटाळा, 30 बोगस खाती उघडकीस.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्हा परिषदे मध्ये कोट्यवधीचा पेन्शन घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. या पेन्शन घोटाळ्यात आता पर्यंत 30 बोगस खाती समोर आले आहे. अजून पण बोगस खाते समोर येनाची शक्यता दिसून येत आहे.

नागपुर जिल्हा परिषदेच्या पारशिवनी पंचायत समितीतील पेन्शन घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 30 बोगस खाती समोर आली आहेत. या आधी या प्रकरणात 17 बोगस खाती पुढे आली होती. यामुळे घोटाळ्यातील रक्कम तीन कोटींच्या घरात गेली आहे.

या घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून 24 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले जाणार असल्याची माहिती आहे. याप्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच घोटाळ्यातील मुख्य आरोपी सरिता नेवारेसह लेखाधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिस चौकशीत आणखी काही आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी सरिता नेवारे हिच्याकडून सोन्याचे दागिने, फर्निचर, ट्रक, स्कार्पिओ व फर्निचर जप्त केले आहे. हा मुद्देमाल 60 ते 70 लाखांच्या घरात आहे. इमारत जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या इमारतीची किंमत बाजारभावानुसार 60 लाखांच्या घरात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय, नेवारे हिने मुलीच्या खात्यावर वर्ग केलेली दोन लाख 30 हजार रुपयांची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. कायदेशीर कारवाई पूर्ण केल्यानंतर इमारत जप्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

या चौकशीत तत्कालीन सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह गटशिक्षणाधिकारी व कर्मचाऱ्यांनाही पोलिसांकडून जबाब नोंदविण्यासाठी बोलविण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी 13 ही तालुक्यांतील पेन्शन वाटपासंदर्भात लोकल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे ऑडिटचे काम पूर्ण झाल्याची माहिती आहे.

Previous Post

खुनाच्या प्रयत्नाच्या व दुखापतीच्या गुन्हयातील फरारी आरोपीच्या चंदननगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Next Post

ठाणे मनपा आयुक्तांच्या आदेशाला ४८ तासात भूमाफियानी दाखवली केराची टोपली, सुट्टीच्या दिवशी अनधिकृत बांधकामे स्थानिक प्रशासनाची अघोषित परवानगी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
ठाणे मनपा आयुक्तांच्या आदेशाला ४८ तासात भूमाफियानी दाखवली केराची टोपली, सुट्टीच्या दिवशी अनधिकृत बांधकामे स्थानिक प्रशासनाची अघोषित परवानगी.

ठाणे मनपा आयुक्तांच्या आदेशाला ४८ तासात भूमाफियानी दाखवली केराची टोपली, सुट्टीच्या दिवशी अनधिकृत बांधकामे स्थानिक प्रशासनाची अघोषित परवानगी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In