Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

ठाणे येथे रश्मीताई ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकू समारंभ संपन्न, हजारो महिलांची उपस्थिती.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 23, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
ठाणे येथे रश्मीताई ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकू समारंभ संपन्न, हजारो महिलांची उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- हिंदु संस्कृतीमधील स्त्रियांचा सर्वात आवडता सण म्हणजे हळदी कुंकू. जुनी नाती दृढ करायची व नवी नाती निर्माण करायची या व्यापक हेतूने हळदी कुंकवाच सौभाग्य लेणं लुटण्याकरीता ठाणे महानगरपालिका प्रभाग क्र. १२ सिद्धेश्वर तलाव व चैत्र गौरी महिला मंडळ, चरई येथील महिलांच्या वतीने मकर संक्रांती निमित्त ‘हळदी कुंकू समारंभ २०२३’ आणि ‘उधळू रंग स्वराचे’ हा कार्यक्रम मोठया प्रमाणात महिलांच्या उपस्थिती सिध्देश्वर तलाव, ठाणे येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या सोहळ्याला सौ. रश्मीताई ठाकरे यांनी प्रमूख उपस्थित लावली. यावेळी खासदार राजन विचारे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नवीमुंबई महिला जिल्हा अध्यक्ष रंजना शिंत्रे, महिला जिल्हा संघटक (विधानसभा ठाणे ओवळा माजिवडा) सौ. समिधा सुरेश मोहिते, महिला जिल्हा संघटक (विधानसभा कोपरी, पाचपखाडी, मुंब्रा-कळवा) श्रीमती रेखा मोहन खोपकर, महीला उप जिल्हा संघटक सौ. महेश्वरी संजय तरे, अँड. आकांक्षा आत्माराम राणे, श्रीमती. संपदा पांचाळ महिला शहर संघटक सौ. स्मिता सुभाष इंदुलकर, महिला शहर संघटक (ओवळा माजिवडा विधानसभा) सौ. वासंती पंढरी राउत महिला शहर संघटक (कोपरी पाचपखाडी विधानसभा) सौ. प्रमिला भांगे महिला उपशहर संघटक (ठाणे शहर), सौ. मंजिरी विलास धमाले महिला उपशहर संघटक (ठाणे शहर विधानसभा) श्रीमती. कुंदा दळवी महिला विधानसभा क्षेत्र संघटक (ओवळा माजिवडा विधानसभा) सौ. शितल हुंडारे मिंढे महिला विभाग संघटक (खोपट, विकास कॉम्प्लेक्स आणि परिसर) सौ. संपदा उरणकर महिला विभाग संघटक (गोकुळनगर, आझाद नगर) सौ. नंदा महेश कोथाळे महिला उपविभाग संघटक (खोपट विभाग ) श्रीमती राजेश्री नवीन सुर्वे मा. नगरसेविका सौ. रागिणी बैरिशेट्टी, सौ. अंकिता विजय पाटिल, महेश्वरी संजय तरे, मा. नगरसेवक मंदार विचारे, युवतीसेना सहसचिव धनश्री राजन विचारे , युवा सेना अधिकारी किरण जाधव शहर प्रमुख ,उपशहर प्रमुख आदी मान्यवर व स्थानिक विभाग प्रमुख जिवाजी कदम, शाखाप्रमुख मधु जांभरकर प्रभागातील नव्याने नियुक्त झालेले पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

ठाणे मनपा आयुक्तांच्या आदेशाला ४८ तासात भूमाफियानी दाखवली केराची टोपली, सुट्टीच्या दिवशी अनधिकृत बांधकामे स्थानिक प्रशासनाची अघोषित परवानगी.

Next Post

वर्धा: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वर्धा: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन.

वर्धा: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In