Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 23, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत  मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील फोर्ट परिसरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक येथील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

मराठी माणसामध्ये अस्मितेचा अंगार फुलवणारे तसेच हिंदुत्वाचा हुंकार चेतवणाऱ्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना शिरसावंद्य मानून उभारण्यात आलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून त्यांचेच विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत अशी भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर, प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

पाचोरा: हिंदुहृदयसम्राट, शिवसैनिकांचे दैवत, लोकशाहीतील राजा, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंती साजरी.

Next Post

कृषि क्षेत्रातील पदवीधरांना स्पर्धा परीक्षाद्वारे नोकरीची सुवर्ण संधी: डॉ. आदितीजी सारडा

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कृषि क्षेत्रातील पदवीधरांना स्पर्धा परीक्षाद्वारे नोकरीची सुवर्ण संधी: डॉ. आदितीजी सारडा

कृषि क्षेत्रातील पदवीधरांना स्पर्धा परीक्षाद्वारे नोकरीची सुवर्ण संधी: डॉ. आदितीजी सारडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In