Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर बारकु म्हात्रे यांच्या प्रचारार्थ बैठक संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 23, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर बारकु म्हात्रे यांच्या प्रचारार्थ बैठक संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई दि. २३ जानेवारी:- महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे पक्षाने निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आई व इतर शिक्षक संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर बारकु म्हात्रे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. ही निवडणुकीत ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर, २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल.

सेवन स्क्वेर अकैडमी मध्ये आमदार नरेंद्रजी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आई व इतर शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर बारकु म्हात्रे यांच्या प्रचारार्थ बैठक संपन्न झाली. सदर प्रसंगी नगरसेवक, नगरसेविका, प‌दाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार नरेंद्र मेहता यांनी ज्ञानेश्वर बारकु म्हात्रे यांना विजय करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यानी प्रयत्न केले पाहिजे असे मनाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कुठल ही कार्य करायला तयार आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार मिरा भाईंदर मधील तमाम नागरिकांना त्यांचा कडून मार्गदर्शन भेटत आहे. 24 तास नागरिकांना साठी ते उपलब्ध आहे. लोक भेटण्यासाठी त्यांचा राहता बंगल्यावर सुधा येत आहे. मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो आहे. ते आशेच कार्य करीत राहो हीच अपेक्षा असे यावेळी ते म्हणाले.

Previous Post

वागळे, उथळसर, कळवा विभागातून एकूण ४५१ किलो प्लॅस्टिक जप्त, ठाणे महापालिकेची धडक कारवाई.

Next Post

महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयास विजेतेपद तर वरोरा उपविभाग उपविजेता.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयास विजेतेपद तर वरोरा उपविभाग उपविजेता.

महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयास विजेतेपद तर वरोरा उपविभाग उपविजेता.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In