Saturday, June 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद, एटापल्ली येथे विविध स्पर्धांचे आयोजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 24, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद, एटापल्ली येथे विविध स्पर्धांचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले गडचीरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू समारंभ केला जातो.त्यानिमित्ताने संघटन व्हावे, एकोपा वाढावा आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे या उदात्त हेतूने एटापल्ली तालुक्यातील भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला एटापल्ली तालुक्यातील महिलांचा उदंड प्रतिसाद दिसून आला.

हळदी कुंकू कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सर्व स्पर्धा आटोपल्यावर हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आले. भाग्यश्री ताई आत्राम यांनी हळदी कुंकू कार्यक्रमात उपस्थित महिलांना संसार उपयोगी भेट वस्तू दिले.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष ग्यानकुमार कौशी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे एटापल्ली शहर अध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे एटापल्ली तालुका अध्यक्ष बेबीताई नरोटे,नगरसेविका सरिता गावडे, निर्मला हीचामी,माजी नगराध्यक्ष सरिता राजकोंडावार, माजी नगरसेविका सगुणा हीचामी, येमलीचे उपसरपंच पल्लवी खोब्रागडे तसेच शेकडो महिला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन पोटदुखे मॅडम तर आभार झिलपे मॅडम यांनी मानले.

Previous Post

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाकडून हिंगणघाट येथील गटशिक्षणाधिकारी यांचा सत्कार.

Next Post

घुग्घुस येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे अनावरण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
घुग्घुस येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे अनावरण.

घुग्घुस येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे अनावरण.

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In