Saturday, June 21, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुर : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, नागपुर जिल्हात आठवड्याभरात दुसरी घटना.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 26, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, नागपुर जिल्हात आठवड्याभरात दुसरी घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर, 25 जाने:- नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. ही सामूहिक अत्याचाराच्या घटना समोर येताच संपूर्ण नागपुर जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.

नागपुर जिल्हात महिला अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आठवडाभरापूर्वीच नागपूर जिल्ह्यातून एक सामूहीक अत्याचाराची घटना समोर आली होती. शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर नराधमाने बलात्कार करून या महिलेची हत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

प्राप्त माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. ही मुलगी इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. या विद्यार्थिनीला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवण्यात आलं. त्यानंतर या मुलीला खपा- कोदेगाव परिसरात नेऊन अत्याचार करण्यात आला. हे दोनही आरोपी संबंधित मुलीच्या ओळखीचे असल्यामुळेच ती त्या कारमध्ये बसल्याची माहिती समोर येत आहे.

मात्र आरोपीने या संधीचा फायाद घेऊन मुलीवर अत्याचार केला. आरोपींना अटक या घडनेनं नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटना उघडकीस येताच पोलिसांनी तपासाची सुत्रे गतिमान करून या प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अक्की भोंग, पवन भासकवरे अशी या घटनेतील आरोपींची नावं आहेत.

घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान गेल्याच आठवड्यात अशीच एक घटना जिल्ह्यात घडली होती. शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. अत्याचारानंतर या महिलेची हत्या करण्यात आली. हे प्रकरण ताजं असताना आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे.

Previous Post

विदर्भ स्तरीय नृत्य स्पर्धेत राजुरा येथील इन्फंट कॉन्व्हेंट प्रथम.

Next Post

एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी येथील ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी येथील ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी येथील ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In