Saturday, May 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

सिंहगड रोड पोलिस स्टेशन ची कामगिरी पुण्यात भारी…धायरीतील गारमाळ परिसरातून कोयता गँगमधील सराईतांची पोलिसांनी काढलेली धिंड.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 26, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, देश विदेश, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
सिंहगड रोड पोलिस स्टेशन ची कामगिरी पुण्यात भारी…धायरीतील गारमाळ परिसरातून कोयता गँगमधील सराईतांची पोलिसांनी काढलेली धिंड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे शहर

पुणे:– सिंहगड रोड पोलिसांनी कोयताधारी टोळक्याची भर रस्त्यात घड काढली. कोयताधारी टोळक्याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. सराईत गुन्हेगारांची कुंडली तयार करून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याला त्यांच्या परिसरातील व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी देण्यात आली आहे.

सिंहगड रोड परिसरातील धायरी येथे एका तरुणावर पाच ते सहा जणांनी कोयत्याने डोक्यात, हातावर, मानेवर वार करून गंभीर जखमी केले होते. यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण होऊन नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

तरुणावर खुनी हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. दरम्यान, सिहगड रोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. की, संशयित आरोपी गारमाळ येथील एका घरात दबा धरून बसले आहेत.त्यानंतर पोलिस निरीक्षक जयंत राजुरकर, सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी अमोल कट्टे व नीलेश खांबे यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांना पाहताच ते पळून जाऊ लागले. प्रसंगावधान राखत पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. त्यानंतर पोलिसांनी गारमाळपासून ते धायरी येथील घटनास्थळापर्यंत त्यांची पायी रस्त्यावरून धिंड काढली.

Previous Post

एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी येथील ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

Next Post

74 वा प्रजासत्ताक दिन; लोकशाही आणि संविधान रक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देणे आवश्यक: आमदार सुभाष धोटे

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
74 वा प्रजासत्ताक दिन;  लोकशाही आणि संविधान रक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देणे आवश्यक: आमदार सुभाष धोटे

74 वा प्रजासत्ताक दिन; लोकशाही आणि संविधान रक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देणे आवश्यक: आमदार सुभाष धोटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In