Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

74 वा प्रजासत्ताक दिन; लोकशाही आणि संविधान रक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देणे आवश्यक: आमदार सुभाष धोटे

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 26, 2023
in चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
74 वा प्रजासत्ताक दिन;  लोकशाही आणि संविधान रक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देणे आवश्यक: आमदार सुभाष धोटे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

इन्फंट कॉन्व्हेंट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात : माजी नगराध्यक्ष अरुण धोटेंच्या हस्ते ध्वजारोहण.

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा :- भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट् जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल, कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग, बी. एस्सी. नर्सिंग, रामचंद्रराव धोटे महाविद्यालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ठिक ७.४५ वाजता संस्थेचे सचिव तथा माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर इन्फंट कॉन्व्हेंट च्या विद्यार्थ्यांनी पथसंचालन सादर केले.

या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, आमदार सुभाष धोटे म्हणाले की, एका प्रदीर्घ संघर्षांनंतर आणि बलिदानाने भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने जगातील सर्वात मोठे व सक्षम असे संविधान देशासाठी तयार व लागू केले. ज्यामुळे विविधतेने नटलेला भारत एकसंघ राहून एका महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आजपर्यंत बरेच चढ उतार या देशाने पाहिले आहे. या पुढे येणाऱ्या पिढीवर फार मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे शालेय स्तरावर लोकशाही आणि संविधान रक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य, भाषण, कराटे, लेझीम, भुमिका अभिनय अशा विविध कलागुणांचे सादरीकरण केले. तसेच गडचांदूर येथे आयोजित विदर्भ स्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यांचा व शालेय स्तरावरील विविध स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव तथा माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजित धोटे, कल्याण कॉलेज ऑफ बी. एस्सी नर्सिंग चे प्राचार्य संतोष शिंदे, प्राचार्या पुजा गिते, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, प्राचार्य समिर पठाण, इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post

सिंहगड रोड पोलिस स्टेशन ची कामगिरी पुण्यात भारी…धायरीतील गारमाळ परिसरातून कोयता गँगमधील सराईतांची पोलिसांनी काढलेली धिंड.

Next Post

७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल ध्वजारोहन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल ध्वजारोहन.

७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा' वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल ध्वजारोहन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In