Saturday, May 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

74 व्या प्रजासत्ताक दीन आस्तगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 26, 2023
in उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
74 व्या प्रजासत्ताक दीन आस्तगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर दि:26:- 74 व्या प्रजासत्ताक दीन आस्तगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद अहमदनगर केंद्रीय प्राथमिक शाळेच्या येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा प्रजासत्ताक दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आस्तगावा मधून सकाळी प्रभात फेरी करण्यात आली होती यात मोठ्या प्रमाणात अंगणवाडीतील विद्यार्थी व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका यात सामील होत्या. प्रभात फेरी पूर्ण झाल्यानंतर शिक्षक व सर्व विद्यार्थी शाळेच्या प्राणांगनात एकत्र येवून पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आला. गावातील सरपंच सौ. सविता ताई चोळके यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले व विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत गाऊन तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले त्यांनतर पुढारी, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षिका या सर्वांनी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे गावचे पोलिस पाटील राजेश त्रिभुवन, सभापती निवास त्रिभुवन, जन हितक कार्यकर्ते जॉन भाऊ त्रिभुवन, नंदकुमार जेजुरकर, नंदू भाऊ गव्हाणे, आर. बी. चोळके व इतर सामजिक कार्यकर्ते व विद्यार्थ्यांचे पालक वर्ग उपस्थित होते.

Previous Post

उद्धव ठाकरें यांनी दिलं मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्लात थेट आव्हान; म्हणाले….

Next Post

धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद मठात न जाताच उद्धव ठाकरे मुंबईला रवाना, शिंदे गटाचा घणाघात.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद मठात न जाताच उद्धव ठाकरे मुंबईला रवाना, शिंदे गटाचा घणाघात.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद मठात न जाताच उद्धव ठाकरे मुंबईला रवाना, शिंदे गटाचा घणाघात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In