Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

भंगाराम तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र साठी जागा देणाऱ्या दानशूर विवेक गोनपल्लीवार यांचा जाहीर सत्कार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 26, 2023
in आरोग्य, चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
भंगाराम तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र साठी जागा देणाऱ्या दानशूर विवेक गोनपल्लीवार यांचा जाहीर सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारतसाठी जागा उपलब्ध करून देऊन दानशूर ठरलेल्या विवेकजी गोनपल्लीवार यांचे माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांच्या कडून व ग्रामपंचायत भंगाराम तळोधीच्या वतीने भव्य सत्कार .

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
मो नं 9518368177

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून विवेकजी गोनपल्लीवार यांनी केलेल्या मोलाचं सहकार्या बद्दल त्यांचे आभार म्हणून ग्रामपंचायत भंगाराम तळोधी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांनी सत्कार केला.

2013 मध्ये खनिज निधी अंतर्गत 20 लाख रू प्राथमिक आरोग्य केंद्र ईमारत भंगाराम तळोधी साठी मंजूर झाले. पंरतू जागा उपलब्ध नसल्यामूळे ईमारत बांधकाम सूरू होऊ शकला नाही. जागेची अडचण लक्षात घेऊन नेहमी सामाजिक कार्यात मदत करणारे विवेक गोनपल्लीवार यांनी आपली जागा प्राथमिक आरोग्य केंद्र ईमारतीसाठी दान करण्याचे आश्वासन दिले व दिलेले शब्द पूर्ण करून आर्थिक दुर्बल घटकांसाठी देवदूत बनले. अपूरी निधीची अडचण भेडसावण्याचा आधीच पालकमंत्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आधूनिक सुविधायुक्त सुसज्ज ईमारत ऊभी होण्यासाठी निधी वाढवून 8 करोड रू उपलब्ध करून दिले. प्रदिर्घ काळाचा प्रतीक्षेनंतर रूग्णांचा सेवेसाठी ईमारत सज्ज झाली. ईमारतीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल या आदर्श व्यक्तिमत्त्वाचा प्रजासत्ताक दिनानिमित्त जि प शाळा भंगाराम तळोधी येथे मा जि.प.सदस्य अमर बोडलावार यांच्या हस्ते तसेच सरपंच सौ. लक्ष्मीताई सोमेश्वर बालूगवार यांच्या हस्ते गावकऱ्यांचा उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी तिथे अमर बोडलावार माजी जि.प.सदस्य चंद्रपूर, सरपंच सौ लक्ष्मीताई बालूगवार, उपसरपंच सूरेंद्र घाबर्डे,ग्रा. पं.सदस्य सौ अर्चनाताई कावळे,मनोजजी सिडाम,जयेश कारपेनवार, सहदेव रेड्डी, तंमूस अध्यक्ष संजय गोविंदवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राकेश कटकमवार, देवस्थान कमिटी अध्यक्ष सतिश दोरीवार, शिक्षकवृंद, मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

गोंडपिपरी: नंधवर्धन येथील ग्राम पंचायत कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू, सरपंच व सचिव यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा?

Next Post

प्रजासत्ताक दिन, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
प्रजासत्ताक दिन, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहन.

प्रजासत्ताक दिन, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In