Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पत्त्याच्या जुगार अड्डयावर छापा टाकुन १२ इसमावर कारवाई करून त्यांचेकडुन १,२४,८७०/- रू. किचा मुद्देमाल जप्त.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 30, 2023
in क्राईम, देश विदेश, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
मटका जुगार अड्डयावर छापा टाकुन २० इसमावर कारवाई करून ०१,०१,४१०/- रू. चा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्युज !ऑनलाईन पुणे: –दि.२९.१.२३ रोजी विश्रामबाग पुणे परीसरात एका बंद खोलीत बेकायदेशीरपणे पत्त्यांचा जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीदार माफतीने खात्रीशीर बातमी मिळाली.

सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमेलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता, काही इसम बेकायदेशीर पत्याचा जुगार पैशांवर खेळत असल्याचे दिसल्याने पत्याचा जुगार खेळणारे १० इसम मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम २४,८७०/- रू. व ०८ मोबाईल अंदाजे रक्कम १,००,०००/- रू. असे एकुण १,२४,८७०/- रू. घटनास्थळावरून जप्त केले.

सदर प्रकरणी पत्त्याचा जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व दोन पाहिजे अशा १२ इसमांविरूध्द विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुरनं. २७ / २०२३ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम ४ (अ) ५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार, अजय राणे, अण्णा माने, तुषार भिवरकर, संदिप कोळगे या पथकाने यशस्वी केली आहे.

Previous Post

भारती विद्यापीठ व मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील जबरी चोरी व घरफोडीच्या एकूण 4 गुन्ह्यातील पाहिजे अट्टल गुन्हेगारास Unit-2 ने केले जेरबंद

Next Post

खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखेचे उत्कृष्ठ कामगिरी.. हॉटेल व्यावसायिक यांचेकडे दोन लाखाची खंडणी मागणारे दोन आरोपी जेरबंद.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
दोन अवैध सावकारावर खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखेकडुन कारवाई .

खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखेचे उत्कृष्ठ कामगिरी.. हॉटेल व्यावसायिक यांचेकडे दोन लाखाची खंडणी मागणारे दोन आरोपी जेरबंद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In