Monday, June 23, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

वाशिम जिल्हयात 10 ते 24 ऑगस्टपर्यंत कलम 37 प्रतिबंधात्मक आदेश लागू.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 9, 2022
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वाशिम जिल्हयात 10 ते 24 ऑगस्टपर्यंत कलम 37 प्रतिबंधात्मक आदेश लागू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शुभम ढवळे, मालेगाव तालुका प्रतिनिधी
वाशिम, दि. 09:
– वाशिम जिल्ह्यात मोहरम सणानिमित्ताने सवारी, ताजीये, डोले, पंजे इत्यादीची स्थापना होणार आहे. 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान मोहरम विसर्जन मिरवणूक निघणार आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा वर्धापण दिन साजरा करण्यात येणार आहे. 18 व 19 ऑगस्ट रोजी जिल्हयात सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जैन धर्मियांचे आचार्य श्री. विद्यासागर महाराज शिरपूर (जैन) येथे चातुर्मास निमित्त वास्तव्यास आहे. शिरपूर (जैन) येथे चातुर्मासाच्या काळात विविध धार्मीक कार्यक्रम व प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या सर्व बाबींचा विचार करता जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे. यासाठी 10 ऑगस्टपासून ते 24 ऑगस्टपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहे. हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही.

Previous Post

जागतीक आदिवासी दिनी नागपूर जिल्हात आदिवासी शेतकऱ्याची आत्महत्या.

Next Post

वाशिम अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी निर्धूर चूल योजना लाभ घेण्याचे आव्हान.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वाशिम अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी निर्धूर चूल योजना लाभ घेण्याचे आव्हान.

वाशिम अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी निर्धूर चूल योजना लाभ घेण्याचे आव्हान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In