Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

वर्धा: मुलाच्या पत्नीने केली पतीची हत्या, अर्धवट पेटविला, शीर फेले रेल्वेला ट्रॅकवर.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 10, 2022
in Uncategorized, क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वर्धा: मुलाच्या पत्नीने केली पतीची हत्या, अर्धवट पेटविला, शीर फेले रेल्वेला ट्रॅकवर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter



🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी 🖊️
वर्धा:- जील्हातील पुलगाव येथून एक धक्कादायक घटना समोर
आली आहे. येथे दोन दिवसांपूर्वी पुलगाव रेल्वेस्थानकाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तीचे शीर आढळून आले होते. रेल्वे पोलीस तपास घेत असतानाच हे बेवारस शीर पुलगाव येथील हिंगणघाटफैल परिसरातील रहिवासी व्यक्तीचे असल्याची ओळख पटली. अन् हे क्रुर हत्याकांड उजेडात आले. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी मृतकाच्या पत्नीला अटक करुन अल्पवयीन मुलास ताब्यात घेतल्याची माहिती पाेलिसांनी दिली. अनिल मधुकर बेंदले वय 47 वर्ष असे मृतक इसमाने नाव आहे. तर पोलिसांनी अटक केलेल्यात मृतकाची पत्नी मनिषा बेंदले हिचा समावेश असून अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

6 ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीचे अर्धवट जळालेले शीर पुलगाव स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला मिळून आले होते. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी ७ रोजी मर्ग दाखल करुन पुढील तपास सुरु केला होता. या प्रकरणात क्रुर हत्याकांड झाल्याचे आता उजेडात आले असून ते बेवारस शीर अनिल बेंदले याचे असल्याची खात्री पटली आहे. याबाबतची तक्रार मृतकाचा भाऊ सुनिल बेंदले याने पुलगाव पोलिसात दिली आहे.

पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शैलेश शेळके, राजू हाडके, खुशालपंत राठौर, संजय पटले, पंकज टाकोणे, महादेव सानप,शरद सानप करीत आहे.

Previous Post

कान्होलीला यशोदाच्या पुराचा वेढा, ४० पैकी १५ कुटुंबांना केले रेस्कू, २५ व्यक्तींची चमू बचाव कार्य.

Next Post

Die besten Boni 202

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

Die besten Boni 202

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In