Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

२.५० लाख रुपये किंमतीचे हरवलेले १५ मोबईल फोन विविध राज्यातून हस्तगत करुन तक्रादारदार यांना परत करण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सायबर पथकास यश

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 7, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, देश विदेश, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
२.५० लाख रुपये किंमतीचे हरवलेले १५ मोबईल फोन विविध राज्यातून हस्तगत करुन तक्रादारदार यांना परत करण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सायबर पथकास यश
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे :- मा. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर व मा. संदीप कर्णिक सह पोलीस आयुक्त यांचे संकल्पनेतुन पुणेकरांच्या सायबर तक्रारी संदर्भात योग्य ती दखल घेण्याकरीता प्रत्येक पोलीस ठाणेस सायबर कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर कक्षाचे सपोनि बाजीराव नाईक, पोलीस शिपाई आदेश चलवादी, मपोशि रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत हरवलेल्या मोबइलचा डेटा तयार करून, त्याबाबत तांत्रिक तपास करुन / त्याचा वारंवार पाठपुरावा करुन हरवलेले मोबाईल फोन हे केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वापरत असल्याचे निदर्शनास आले. सदरचे मोबाईल फोन वापरकर्त्याशी तसेच संबंधीत पोलीस ठाणेस कन्नड, तेलगु, हिंदी व मराठी अशा विविध भाषामध्ये संवाद साधून हरवलेले एकुण २.५० लाख रु. कि.चे १५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबंधीत तक्रारदार यांना परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत.

मोबाईल हरवल्याची तक्रार तात्काळ ऑनलाईन पुणे पोलीसांचे वेबसाईटला तसेच शासनाचे Central Equipment Identity Register ( CEIR ) या पोर्टलवर नोंद करावी असे आवाहन पुणे पोलीसांमार्फत करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी मा. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, सन्दीपसिंह गिल, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ १ व मा. नारायण शिरगावकर सहा पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वपोनि श्री. अरविंद माने, पोनि (गुन्हे) श्री. विक्रम गौड़, सपोनि बाजीराव नाईक, सपोनि भोलेनाथ अहीवळे, पो.ह. अविनाश भिवरे, बशीर सय्यद, रुपेश वाघमारे, रणजित फडतरे, गणपत चालकोळी, पोशि आदेश चलवादी, तुकाराम म्हस्के, मपोशि रुचिका जमदाडे यांनी केली आहे.

Previous Post

खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हयात फरार असलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.. भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

Next Post

अंबरनाथ नगरपरिषदेची नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारत व नाट्यगृहाची नपा मुख्याधिकारी यांनी केली पाहणी.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अंबरनाथ नगरपरिषदेची नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारत व नाट्यगृहाची नपा मुख्याधिकारी यांनी केली पाहणी.

अंबरनाथ नगरपरिषदेची नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारत व नाट्यगृहाची नपा मुख्याधिकारी यांनी केली पाहणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In