Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर शहरात भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 9, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर शहरात भव्य रक्तदान शिबिर संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो.9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 9 फेब्रुवारी ला वाढदिवसानिमित्त चंद्रपूर शहरामध्ये भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो शिवसेना शिंदे (गट) युवासेना पदाधिकारी नी भव्य रक्तदान शिबिर ला प्रतिसाद दिला यावेळी अनेक कार्यकर्तानी रक्तदान केले.

बाळासाहेबांची शिवसेना व युवासेना चंद्रपूर जिल्हाच्या वतीने शिवसेना पक्षाचे पुर्व विदर्भाचे नेते किरणजी पांडव युवासेना कार्यकारी सदस्य महाराष्ट्र राज्य हर्षलजी शिंदे चंद्रपूर सहसंपर्क प्रमुख बंन्डुजी हजारे, चंद्रपूर जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या आदेशानुसार युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले व चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरात शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी अरविंद धीमान जिल्हाप्रमुख, वाहतुक सेना, विशाल कावणे उपशहरप्रमुख, अविनाश उके उपजिल्हाप्रमुख वाहतुक सेना, योगेश मुरे सर, जिंतेन्द्र सोमनकर, वैभव सोनकुसरे, अमित सहारे, संतोष ढोक, युवासेना सदस्य राहुल मेश्राम, अविनाश कोडमलवार, प्रफुल श्रीरामे, तालीप खान पठाण, ययुब शेख, वैभव भेंडारकर, प्रवीन मडावी, पार्थ सिडाम, स्वप्नील सोनवने, समीर शामकुळे, शिवसेना युवासेना व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

माथाडीच्या नावाखाली फिनिक्स मॉल, विमाननगर येथील शो-रुम चालकाकडून बेकायदेशीर खंडणी घेणा-या गुन्हेगारांवर कारवाई

Next Post

कोत्तापल्ली येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन, सांघिक खेळाचे महत्व अनन्यसाधारण: भाग्यश्री ताई आत्राम

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कोत्तापल्ली येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन, सांघिक खेळाचे महत्व अनन्यसाधारण: भाग्यश्री ताई आत्राम

कोत्तापल्ली येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन, सांघिक खेळाचे महत्व अनन्यसाधारण: भाग्यश्री ताई आत्राम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In