Monday, June 23, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हिंगणघाट: पुराच्या पाण्यात वाहून आली हनुमानाची मूर्ती, प्रवाहातही उभीच दिसल्याने आश्चर्य.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 10, 2022
in Uncategorized, देश विदेश, मनोरंजन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हिंगणघाट: पुराच्या पाण्यात वाहून आली हनुमानाची मूर्ती, प्रवाहातही उभीच दिसल्याने आश्चर्य.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter



🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी🖊️
वर्धा:-
जिल्हात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे, जनजीवन विस्कळीत झाले असून काही गावांचा शहरांसोबतचा संपर्कही तुटल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील कुटकी गावाजवळून वाहत असलेल्या वणा नदीच्या पुराच्या पाण्यात हनुमानाची मूर्ती वाहत आली होती. ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरताच गावकऱ्यांनी मूर्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट तालुक्यातील कुटकी येथील रहिवासी मनोहर भुते हे वणा नदी परीसरात गेले असता त्यांना पाण्यात हनुमानजींची मूर्ती दिसली. त्यावेळी गावातील नागरिकांना त्यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहातही सरळ उभी असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मूर्ती नेमकी कोठून वाहत आली, किंवा परिसरात आजूबाजूच्या ठिकाणी कुठे मंदिर होते का, याची अद्याप कुठलीही स्पष्टता झाली नाही. मात्र, मूर्ती वाहत आल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

Previous Post

विषारी सर्पदंशाने जूनगाव येथील ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू.

Next Post

यवतमाळ: आधार कार्ड नव्हत म्हणून बाळंतपणासाठी आलेल्या गर्भवतीला रुग्णालयातून परत पाठवलं.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
यवतमाळ: आधार कार्ड नव्हत म्हणून बाळंतपणासाठी आलेल्या गर्भवतीला रुग्णालयातून परत पाठवलं.

यवतमाळ: आधार कार्ड नव्हत म्हणून बाळंतपणासाठी आलेल्या गर्भवतीला रुग्णालयातून परत पाठवलं.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In