Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

बल्लारपूर मतदार संघासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधीअंतर्गत ४ कोटी रुपये मंजूर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 13, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बल्लारपूर मतदार संघासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधीअंतर्गत ४ कोटी रुपये मंजूर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रत्येक गावात मूलभूत सोयी देण्याचा प्रयत्न करणार : ना सुधीर मुनगंटीवार

सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
मो. न. 97642 68694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- बल्लारपूर मतदार संघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास आणि क्षेत्रातील विविध कामासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंर्तगत शासनाने ४ कोटी रुपये निधी मंजूर केले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत सामाजिक न्याय विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

चंद्रपूर य़ा आदिवासी बहुल जिल्ह्यातील बल्लारपूर मतदार संघातील प्रत्येक गाव आणि वस्ती मूलभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण असावे, यासाठी मी कटिबद्ध आहे. लोकप्रतिनिधी म्हणून ही जबाबदारी पार पाडत असताना या भागातील प्रत्येक घटकांपर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्याचा माझा प्रयत्न असेल असे श्री मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये प्रामुख्याने पोंभूर्णा तालुक्यातील फुटाणा मोसाका येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, घोसरी, घाटकूळ, चकठाना, सातारा, येरगाव, हत्तिबोडी येथील बंदिस्त नाली बांधकाम तसेच वेळवा माल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील परिसरात पेवर ब्लॉक व मौजा उमरी पोतदार येथील पंचशील चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथील नाली बांधकामासह कोटीमत्ता, पळसगाव, कोठारी, मौजे लावारी, नांदगाव पोडे, दहेलि येथे रस्ते बांधकाम या निधीतून करण्यात येणार आहे. मूल तालुक्यातील गावांना देखील या निधीतून विकासाचा लाभ मिळणार असून यामध्ये नवेगाव, जुनसुर्ला या गावात रस्त्यांचे बांधकाम, गोवर्धन येथे बंदिस्त नाली बांधकाम आणि चितेगाव येथील चौकाचे सौंदर्यीकरण इत्यादी कामांचा समावेश आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

बांधकाम व्यावसायीकाकडून सावकारी रकमेवर अधिक दराने व्याज घेणारा व खंडणीची मागणी करणारा अवैध सावकारास अटक

Next Post

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी 34.98 कोटी रुपये मंजूर

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी 34.98 कोटी रुपये मंजूर

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी 34.98 कोटी रुपये मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In