Saturday, June 21, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home जळगांव

पाचोरा तालुक्यातील शनीधाम येथे बैल गाडी शर्यतीचे भव्य उद्घाटन : अनेक बैलगाडींचा समावेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 13, 2023
in जळगांव, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पाचोरा तालुक्यातील शनीधाम येथे बैल गाडी शर्यतीचे भव्य उद्घाटन : अनेक बैलगाडींचा समावेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- पाचोरा तालुक्यातील सारोळा येथील शनिधाम परीसरात बैल गाडी शर्यतीचे उद्घाटन कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या हस्ते ह. भ. प. भरत महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

ग्रामीण भागातील सर्वात आवडता खेळ बैलगाडी शर्यतीचा आहे. या खेळाचे भव्य आयोजन पिर बाबा यात्रे निमित्ताने वाघुलखेडा येथील राजे मित्र मंडळ सह परीसरातील शेतकरी मित्रांनी केले होते. या शर्यतीचे उद्घाटन कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या हस्ते आणि शनीधाम चे प्रमुख ह. भ. प. भरत महाराज, सरपंच दिनकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आयोजक गणेश पाटील, नाना पाटील, कीशोर पाटील, संदीप भदाणे, प्रमोद पाटील, हरी पाटील, समाधान पाटील, बंटी पाटील, कॉंग्रेस शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे उपस्थितीत होते यावेळी सोयगाव, सिल्लोड, नांदगाव सह परीसरातील जवळपास ४० हुन अधिक बैलगाडींचा समावेश होता.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

देवेंद्र फडणवीस साहेब. आम्ही पाकिस्तानात जाऊन हनुमान चालिसा पठण करायचे काय? नागपुर येथे संतप्त आंदोलनकर्त्याचा सवाल.

Next Post

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जनजागर यात्रेला हिंगणघाट शहरात मोठा प्रतिसाद.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जनजागर यात्रेला हिंगणघाट शहरात मोठा प्रतिसाद.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जनजागर यात्रेला हिंगणघाट शहरात मोठा प्रतिसाद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In