Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महाराष्ट्र

विध्यार्थी साखळीतुन साकारले ” मेरा भारत महान.”- आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी केली हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती

विशाल सुरवाडे by विशाल सुरवाडे
August 11, 2022
in महाराष्ट्र
0 0
0
विध्यार्थी साखळीतुन साकारले ” मेरा भारत महान.”- आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी केली हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्रामचंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

राजुरा 10 ऑगस्टसविस्तर वृत्त या प्रमाणे आहे बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील विध्यार्थीनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विद्यार्थी साखळी च्या माध्यमातून” मेरा भारत महान ” हे शब्द लेखन करून हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती केली. आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना( इको क्लब ), स्काऊट – गाईड, कब – बुलबुल व इतर विध्यार्थीनी मिळून बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊट लीडर तसेच रुपेश चिडे यांच्या मार्गदर्शनात, मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, वैशाली टिपले, सुनीता कोरडे, वैशाली चिमूरकर, नवनाथ बुटले, विकास बावणे, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम व पर्यावरण संवर्धणाची आवड निर्माण व्हावी तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारक, समाजसुधारक, राष्ट्र प्रेमींची माहिती विध्यार्थीना मिळावी या करिता आदर्श शाळेत विविध उपक्रम राबाविले जात आहेत. चित्रकला, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, श्रमदान व स्वच्छता अभियान, फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा विविध स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या करिता शाळेतील सर्व शिक्षक -शिक्षिका व विध्यार्थीचे सहकार्य लाभत आहे.

Previous Post

यवतमाळ: आधार कार्ड नव्हत म्हणून बाळंतपणासाठी आलेल्या गर्भवतीला रुग्णालयातून परत पाठवलं.

Next Post

बल्लारपूर येथे मोपेड रैलीद्वारे हर घर झेंडा अभियान बाबत जनजागृती.

विशाल सुरवाडे

विशाल सुरवाडे

Next Post
बल्लारपूर येथे मोपेड रैलीद्वारे हर घर झेंडा अभियान बाबत जनजागृती.

बल्लारपूर येथे मोपेड रैलीद्वारे हर घर झेंडा अभियान बाबत जनजागृती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In