Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

बल्लारपूर येथे मोपेड रैलीद्वारे हर घर झेंडा अभियान बाबत जनजागृती.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 11, 2022
in देश विदेश, मनोरंजन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बल्लारपूर येथे मोपेड रैलीद्वारे हर घर झेंडा अभियान बाबत जनजागृती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनीशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर, :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने बल्लारपूर पोलिस स्टेशन अंतर्गत तहसील कार्यालय, पोलिस विभाग व श्री संत गाडगेबाबा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोपेड तिरंगा ध्वज रॅलीचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

बल्लारपुर येथील गोंड राजे समाधी स्थळ, शिवाजी वार्ड येथे तहसीलदार कांचन जगताप, वनविकास मंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रैलीला रवाना करण्यात आले. यावेळी सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी, सखीमंच, हिरकणी ग्रुपच्या महिला, गुरुनानक कालेज, एम जे एफ कॉलेजचे विद्यार्थी व गावातली प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

सदर रॅली ही जूना बस स्टॉप, नगर परिषद चौक, नवीन बस स्टॉप, बालाजी वार्ड, गणपती वार्ड, जोकु नाला या मार्गावरुन गेल्यानंतर बल्लारपूर किल्ला येथे रॅलीची सांगता करण्यात आली. रॅली मार्गावरील सर्व संत, महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. रॅलीमध्ये भारतमाताची वेश परिधान केलेल्या महिला आकर्षण ठरल्या . रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना घरोघरी झेंडा लावण्याबाबत जनजागृती करण्यात आली.या रैलीमध्ये पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार , महिला अंमलदार, सखी मंच, रणरागिणी हिरकणी ग्रुप, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक हातात तिरंगा घेवून मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

विध्यार्थी साखळीतुन साकारले ” मेरा भारत महान.”- आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी केली हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती

Next Post

गोंदिया: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, मग बेकायदेशीर गर्भपात; मुलीची प्रकृती चिंताजनक.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गोंदिया: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, मग बेकायदेशीर गर्भपात; मुलीची प्रकृती चिंताजनक.

गोंदिया: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, मग बेकायदेशीर गर्भपात; मुलीची प्रकृती चिंताजनक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In