Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे बल्लारपुर नगरीत संकल्प मेळावाचा आयोजन संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 15, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे बल्लारपुर नगरीत संकल्प मेळावाचा आयोजन संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपुर:- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वतीने दि. 14 फरवरी मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे चंद्रपूर माता महाकाली नगरीत प्रथम आगमन होत असुन त्यांच्या मार्गदर्शनात बल्लारपुर नाट्यगृह येथे भव्य संकल्प कार्यकर्ता मेळावा संपर्क प्रमुख प्रशांत कदम, जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव, महानगर प्रमुख सुरेश पचारे, सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे, युवा सेना जिला प्रमुख विक्रांत सहारे, युवासेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, वाहतुक सेना जिल्हा अध्यक्ष स्वप्नील काशीकर, जिल्हा समन्वयक विनय ढोबे, महिला आघाडी संपर्क प्रमुख सुषमा साबडे, महिला जिल्हा प्रमुख उज्जवला नलगे, जिल्हा समन्वयक कल्पना गोरघाटे,माजी जिल्हा संघटीका निलिमा शीरे व कुसुम उदार, यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले.

या प्रसंगी प्रामुख्याने उप जिल्हाप्रमुख शालीक फाले, चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष नरूले, बल्लारपुर तालुका प्रमुख प्रकाश पाठक, मुल तालुका प्रमुख प्रशांत गटंटुवार, पोंभुरणा तालुका प्रमुख आशीष कावटवार, शहर प्रमुख चंद्रपूर गणेश वासलवार, बल्लारपुर शहर प्रमुख बाबा शाहू, तालुका समन्वयक प्रदीप गेडाम, अधि. प्रणय काकडे , नगरसेवक अमित पाझारे सह महिला आघाडी चंद्रपूर च्या तालुका संघटीका प्रतिभा तेलतुम्बडे, शहर संघटीका वर्षा कोठेकर,राजुरा तालुका संघटीका ज्योती नळे, उप जिल्हा संघटीका सुवर्णा मुरकुटे, तालुका संघटीका मीनाक्षी गलघट, शहर संघटीका ज्योती गेहलोत, माजी नगरसेविका रंजीता बीरे, शहर समन्वयक अधि.अर्चना महाजन युवती सेना शहर संघटीका अंजली सोमबंसी, उप शहर संघटीका करूणा शेगॉवकर व प्रगती झुल्लारे, सलमा बेन, सह उप शहर प्रमुख युसुफ शेख, आनंद हनमंत्तु, रामू मेदरवार, सोनु श्रीवास,बॉबी कादासी, अनिल जैस्वाल,रतिन चक्रवर्ती, प्रभाकर मुरकुटे, सतीश पाटणकर, सुनिल दुधबळे, सुरेंद्र संधू, कैलाश मोटघरे, जेष्ठ शिवसैनिक बादल कापसे , श्री बुटले, गौरव नाडमवार, नीरज यादव,अनिकेत बेलखोडे सह शेकडो च्या संख्या ने चंद्रपूर, बल्लारपुर, राजुरा, मुल पोम्भुरंणा तसेच जवळपास सर्व तालुका व ग्रामपंचायतीचे शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थित होत्या.

यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे मार्गदर्शन करतानी सर्वाना एकजुट हो पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना जमिनी स्तरावर पोहचून जन सेवा द्वारे मजबूत करण्यास भर दिला व उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव यांना बल्लारपुरात शिवसेना मजबूत करण्यास कौतुक केले.

Previous Post

सराईताकडुन १ लॅपटॉप व ५ मोबईल फोन असा एकुण १,३९,५००/- रुपयांचा माल जप्त भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

Next Post

अहेरीत शिवसंवाद कार्यक्रम, विकासात्मक कामे होणे अत्यावश्यक: विधान परिषद विरोधी पक्षनेते दानवे यांचे प्रतिपादन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहेरीत शिवसंवाद कार्यक्रम, विकासात्मक कामे होणे अत्यावश्यक: विधान परिषद विरोधी पक्षनेते दानवे यांचे प्रतिपादन.

अहेरीत शिवसंवाद कार्यक्रम, विकासात्मक कामे होणे अत्यावश्यक: विधान परिषद विरोधी पक्षनेते दानवे यांचे प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In