Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

शिवनेरी किल्ल्यावर शासकीय इतमामात शिवजयंती उत्साहात साजरी, मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस यांची उपस्थिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 19, 2023
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
शिवनेरी किल्ल्यावर शासकीय इतमामात शिवजयंती उत्साहात साजरी, मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस यांची उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतीनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर उपस्थित शासकीय इतमामात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी नतमस्तक होत त्यांना विनम्रपणे अभिवादन केले.

यावेळी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.

राज्याच्या पर्यटन विभागाने हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करीत असू त्यामुळे सर्व परिसर भगवामय झालेला आहे. महाराजांचा हा मावळा राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे. गडकोट, किल्ले हा आपला इतिहास आहे, ती राज्याची संपत्ती आहे. त्यामुळे गडकिल्ल्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही यासमयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्यातील किल्ल्यांचा विकास आराखडा वेळेत पूर्ण केला जाईल. वढू, तुळापूरचा विकास केला जाईल. शिवप्रभुंचे दर्शन घ्यायला कोणालाही अडचण नसेल. गडकोट किल्ले ही आपली संपत्ती असून ती जपण्याचे काम योग्य प्रकारे करू अशी साद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तमाम शिवप्रेमींना घातली.

याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनावणे आणि हजारो शिवप्रेमी मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

Previous Post

राज्यस्तर शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत पांडू दत्तू जुंदरे यांचे घवघवीत यश, सर्वत्र कौतुकाचा वर्षाव.

Next Post

येरवडा पोलिस स्टेशन ची उलेखनीय कामगिरी .टोळी प्रमुख अनिकेत ऊर्फ दत्ता राजु साठे व त्याचे इतर ०६ साथीदार यांचेविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
खंडणी व इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या व दहशत माजविणा-या, उमेश मुकेश वाघमारे व त्याचे इतर ०५ साथीदार यांचे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

येरवडा पोलिस स्टेशन ची उलेखनीय कामगिरी .टोळी प्रमुख अनिकेत ऊर्फ दत्ता राजु साठे व त्याचे इतर ०६ साथीदार यांचेविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In