Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

नागभीड शहर काँग्रेस अध्यक्ष पदी रमेश ठाकरे तर सेवादल काँग्रेस अध्यक्ष पदावर डॉ. रविंद्र कावळे यांची नियुक्ती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 20, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
नागभीड शहर काँग्रेस अध्यक्ष पदी रमेश ठाकरे तर सेवादल काँग्रेस अध्यक्ष पदावर डॉ. रविंद्र कावळे यांची नियुक्ती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागभीड:- काँगेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात काँग्रेस पक्ष बळकट करण्याकरिता तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी यांनी नागभीड काँग्रेस शहर अध्यक्षपदी रमेश ठाकरे यांची नियुक्ती केली. तसेच सेवादल महाराष्ट्रात मजबुत करण्याकरिता काँग्रेस सेवादल चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष यांनी डाँ. रविंद्रजी कावळे यांची नियुक्ती केली. यावेळी डाँ.अविनाशभाऊ वारजूकर महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी यांचे हस्ते पत्र देवून शुभेच्छा देण्यात आल्या.

डाँ. सतिश वारजूकर यांचे नेतृत्वात तसेच चिमुर विधानसभेचे समन्वयक डाँ. सतिश वारजूकर यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, काँग्रेस जेष्ठ नेते पंजाबराव गावंडे, डाँ.प्रा.मोहन जगनाडे, शहरअध्यक्ष डाँ. रविंद्र कावळे, विजय ठाकरे, नागभीड समन्वयक हरिष मुळे, नगरसेवक दिनेश गावंडे, नागभीड शहर यूवक अध्यक्ष महेश कुर्झेकर, रमेश ठाकरे, नगरसेवक संजय अमृतकर, प्रतिक भसीन, चिमुर विधानसभा युवक काँग्रेस महासचिव वानखेडे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ मुळे उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

हिंगणा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती हर्षोऊल्लासात साजरी.

Next Post

हिंगणघाट शहरात एकता कौमी कमेटी तर्फे शाम-ए-गजल या कव्वालीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट शहरात एकता कौमी कमेटी तर्फे शाम-ए-गजल या कव्वालीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न.

हिंगणघाट शहरात एकता कौमी कमेटी तर्फे शाम-ए-गजल या कव्वालीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In