Wednesday, April 22, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दत्तवाडी पोलीस स्टेशन तपास पथाची धडाकेबाज कामगिरी सराईत गुन्हेगार देशी पिस्टल व काडतुसांसह जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 21, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
दत्तवाडी पोलीस स्टेशन तपास पथाची धडाकेबाज कामगिरी सराईत गुन्हेगार देशी पिस्टल व काडतुसांसह जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

दत्तवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दत्तवाडी पो.स्टे. पुणे दि. २१/०३/२०२३ कसबा विधानसभा पोट निवडणुकीचे अनुषंगाने वरिष्ठांचे सुचनांनुसार पुणे शहरातील अवैद्य हत्यारे, अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याच्या आदेशांनुसार दि. २०/०२/२०२३ रोजी दत्तवाडी पोलीस ठाणेचे तपास पथक दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडणारे गुन्हयांना प्रतिबंध करणेसाठी तसेच शांतता व सुव्यवस्था राखणेकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, नवनाथ भोसले व अमित सुर्वे यांना त्यांच्या खास बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, “दत्तवाडी पोलीस ठाणेचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गणेश महामुनी हा मांगीरबाबा चौक, दांडेकर पुलाजवळ पुणे येथे थांबला असुन त्याचेकडे देशी बनावटीचे पिस्टल असुन तो मांगीर बाबा चौक दांडेकर पुल, पुणे येथे संशयास्पदरित्या काहीतरी गंभीर अपराध करण्यासाठी थांबलेला आहे.” अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी ही वरिष्ठ पोलीस निरिक्षक अभय महाजन व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांना कळवून त्यांचे आदेशाने पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत कामठे यांनी स्टाफसह सदर ठिकाणी जावुन सोबतचे स्टाफचे मदतीने सापळा रचुन सदरचे इसमास पकडले. त्याचे नाव गणेश नंदकुमार महामुनी वय २८ वर्षे, रा. सर्व्हे नं. १३०, रामकृष्ण मठासमोर दांडेकर पुल सिंहगड रोड, पुणे सद्या रा. गल्ली नं. ९१ जनता वसाहत पुणे असे असुन त्याच्या अंगझडतीमध्ये त्यांचेकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे असे एकुण कि. अं. ४०,५००/- रुपये किमतीचे अग्नीशस्त्र मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहे. त्याचेविरुध्द दत्तवाडी पो. स्टे. येथे गु.र.नं. ५२/२०२३. भारताचा हत्याराचा कायदा कलम ३ (२५), मुंबई पोलीस अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असुन त्याला अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपी हा दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी असुन त्याचेवर यापुर्वी बलात्कार, घरफोडी तसेच अवैद्य अग्नीशस्त्र व हत्यारे बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीने सदरचे देशी पिस्टल कोणाचा घातपात करण्यासाठी अगर कोणत्या उद्देशाने जवळ बाळगले तसेच त्याने ते पिस्टल कोठुन मिळविले याबाबत दत्तवाडी पोलीस स्टेशन पथकाकडुन सखोल चौकशी सुरु आहे. गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत कामठे दत्तवाडी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, मा. राजेद्र डाहाळे, पोलीस उप-आयुक्त सो परि ३ मा सुहैल शर्मा, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग राजेंद्र गलांडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक चंद्रकांत कामठे पो. हवा. कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, अमित सुर्वे, प्रकाश मरगजे, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, किशोर वळे, अमोल दबडे, अमित चिव्हे, सद्दाम शेख, प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, अनिस तांबोळी व ज्ञानेश्वर शिंदे यांनी केली आहे.

Previous Post

मोबाईल जबरी चोरी व वाहन चोरी करणा-या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक करुन एकूण १२ गुन्हे उघडकीस आणलेबाबत.

Next Post

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत ‘एमपीएससी’ मार्गदर्शन वर्ग सुरु होणार, मनविसेच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत ‘एमपीएससी’ मार्गदर्शन वर्ग सुरु होणार, मनविसेच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत 'एमपीएससी' मार्गदर्शन वर्ग सुरु होणार, मनविसेच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In