Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

उद्यापासून चंद्रपूर जिल्हात युवक काँग्रेसचे हात से हात जोडो अभियान, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे जिल्ह्य़ातील युवकांची बांधणार मोट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 21, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
उद्यापासून चंद्रपूर जिल्हात युवक काँग्रेसचे हात से हात जोडो अभियान, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे जिल्ह्य़ातील युवकांची बांधणार मोट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर / राजुरा :- काँग्रेसचे राष्ट्रीय नेते जननायक राहुलजी गांधी यांनी भारत जोड़ो यात्रेच्या माध्यमातून व्यापक जनसंपर्क करून जनतेच्या मनातील भावना, वेदना, व्यथा, अपेक्षा सर्व जानून घेतल्या आणि यात्रेदरम्यान आलेले अनुभव, जनतेचे प्रश्न घेऊन त्यांनी संसदेच्या पटलावर ठेवले. राहुलजींचे विचार, अनुभव लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्यासाठी काँग्रेस नेते, माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या पासून चंद्रपूर जिल्ह्य़ात युवक काँग्रेस हात से हात जोडो अभियान सुरू करीत असल्याची माहिती चंद्रपूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी दिली आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातून या अभियानाला सुरूवात होऊन पुढे जिल्हय़ातील सर्व विधानसभा क्षेत्रात हे अभियान राबविण्यात येणार आहे.

ते पुढे म्हणाले की, आता पर्यंत युवक काँग्रेसने चंद्रपूर जिल्ह्य़ात जवळपास १०० युवक काँग्रेसच्या शाखा गठीत करून मोठय़ा उत्साहाने जनसंपर्क, जनसेवेच्या कामाला सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्या माझे गाव माझी शाखा या उपक्रमातूनही हजारो युवक काँग्रेसशी जुडून पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवित आहेत. आजपासून सुरू झालेल्या हात से हात जोडो अभियानातून युवक काँग्रेसच्या कामाला अधिक गतिमान करून जिल्हात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एवढेच नव्हे तर राहुलजींचा पुढील संदेश की, आपल्यामधील द्वेष आणि भांडणे देशाच्या विकासातील अडथळे आहेत. आपण सर्व जात, धर्म, प्रांत, भाषा या मतभेदांच्या वर उठून विविधतेत एकता ही ओळख पक्की करू. तसेच ते सांगतात की घाबरू नका आपल्या मनातील भीती काढून टाका सत्याला सामोरे जा- द्वेष आपोआपच समाजातून नष्ट होईल हा विचार सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी ही हात से हात जोडो अभियान राबविण्यात येणार आहे.

तसेच देशाला अंधारातून प्रकाशाकडे, द्वेषातून प्रेमाकडे आणि निराशेतून- आशेकडे नेणे, हे ध्येय साध्य करण्यासाठी भारताला महान संविधान देणाऱ्या महापुरुषांनी सांगितलेली तत्वे आणि मूल्ये यांना आदर्श मानून पुढे जाणे या प्रमुख बाबी आणि अधिकाधिक युवक व नागरीकांपर्यंत पोहचून काँग्रेसची विचारधारा, विविध विकासकामे आणि एकता, अखंडता, बंधुतेचा संदेश घेऊन आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने “हात से हात जोडो” हे अभियान राबवीत आहोत आपण सर्वांनी या मोहिमेत भाग घेऊन काँग्रेसच्या हाताला हात जोडून एक सुवर्ण भारताच्या उभारणी करीता आमची साथ द्यावी जिथे प्रत्येक भारतीयाला स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची समान संधी असेल चला तर मग, काँग्रेसच्या हातासे हात जोडो अभियानात सहभागी होऊन हे अभियान आणि आपले येणारे भविष्य उज्वल करू या असे आवाहन चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी केले आहे.

Previous Post

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत ‘एमपीएससी’ मार्गदर्शन वर्ग सुरु होणार, मनविसेच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

Next Post

वर्धा जिल्हात विद्यार्थ्यांनी सोडवला पाणी प्रश्न, एकत्र येऊन गावासाठी बांधला बंधारा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्हात विद्यार्थ्यांनी सोडवला पाणी प्रश्न, एकत्र येऊन गावासाठी बांधला बंधारा.

वर्धा जिल्हात विद्यार्थ्यांनी सोडवला पाणी प्रश्न, एकत्र येऊन गावासाठी बांधला बंधारा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In