Thursday, June 12, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कोंढवा पोलिस स्टेशन ची धडाकेबाज कामगिरी… चेन स्नॅचिंग करणारा आरोपीस केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 23, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कोंढवा पोलिस स्टेशन ची धडाकेबाज कामगिरी… चेन स्नॅचिंग करणारा आरोपीस केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दि. १२/०२/२०२३ रोजी दुपारी ०१:३० वा. चे दरम्यान टेबल पॉईन्ट, चोपदेव घाट येथे फिरण्यासाठी गेलेल्या जोडप्याला अडवून पुरुषाच्या गळयातील १ तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने ओढुन नेल्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुरन १७० / २०२३ भादवि कलम ३९२, ३४१.३२३, ३४ प्रमाणे इसम नामे जुबेर अलाउद्दीनखान, वय २४ वर्षे, धंदा- फर्निचर, रा. लेन नं. ०६, अलिफ टॉवरचे जवळ, अश्राफनगर, कोंढवा खुर्द पुणे यांनी गुन्हा दाखल केला होता. दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपी याचा शोध घेण्याबाबत संतोष सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, व संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांनी आदेशीत केले होते. आरोपी यांचा सीसीटिव्हि तसेच गुप्त बातमीदारामार्फतीने तपास पथक अधिकारी अनिल सुरवसे, पो.हवा. २८३ अमोल हिरवे, पो हवा ३७६८ महेश वाघमारे, पो शि २०११४ सुहास मोरे, पो. शि. ८४४२ गणेश चिंचकर, पो शि ९१२६ विकास मरगळे, पोशि ८२९८ अभिजीत रत्नपारखी, पोशि १००७५ राहुल रासगे, पोशि ८६४६ जयदेव भोसले, पोशि १००२६ राहूल थोरात असे शोध घेत होतो. आरोपी यांचा शोध घेत असताना बोपदव घाट पासुन ते सय्यदनगर हडपसर पुणे दरम्यान बसविण्यात आलेल्या सीसीटिव्हिची पाहणी पोलीस अंमलदार सुहास मोरे, राहूल थोरात यांनी केली होती, त्यांना नमुद गुन्हा हा सय्यदनगर भागात राहणारा शाहरुख उर्फ सुस्ताड अन्सारी यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपी याला पकडण्याकामी सय्यदनगर हडपसर भागात जावुन शोध घेत असताना तो उंड्री भागात पांढ-या रंगाच्या असिक्स मोटार सायकल वरुन त्याच्या मित्रा सोबत गेला असल्याची माहिती प्राप्त झाली. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने आरोपी याचा सय्यदनगर ते मोहम्मदवाडी असा शोध घेत असताना आरोपी शाहरुख उर्फ सुस्ताइ शकिल अन्सारी / मन्सुरी हा कड़नगर चौकात पांढ-या रंगाच्या असिक्स मोटार सायकल क्र.एम.एच.१२ यु.वाय.०६३२ हीच्या वरुन त्याच्या मित्राच्या सह मोहम्मदवाडीच्या दिशेने जाताना दिसले, त्याच्या पाठीमागे जावुन त्यास गाडी बाजुला घेण्यास सांगितली असता त्यास आमचा पोलीस असल्याचा संशय आल्याने तो गाडी पळवू लागला त्यास थोड्याच अंतरावर पाठलाग करून अडवून बाजुला घेतले. त्यावेळी त्यास नाव पत्ता विचारता शाहरुख उर्फ सुस्ताड शकिल अन्सारी / मन्सुरी, वय २० वर्षे, रा. ग.न. २९ ए अश्रमान खान, यांचेकडे भाडयाने सय्यदनगर, हडपसर पुणे असे व त्याच्या पाठीमागे विधीसंघर्षग्रस्त बालक बसल्याचे दिसुन आले, त्यांना ताब्यात घेवुन त्याच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर आरोपी यास अटक करुन त्याच्याकडे तपास केला असता त्यांने डिसेंबर महिन्यात गोकुळ हॉटेल जवळ पायी चालत जाणा-या महिल्याच्या गळयातील मंगळसूत्राचे पेंन्डड त्याचा दुसरा साथीदार नुर याच्यासह चोरी केल्याचे कबुली दिली. वरिल दोन्ही गुन्हयात चोरी करुन लपवुन ठेवलेली सोन्याची चैन व मंगळसुत्राचे पॅन्डड व गुन्हा करण्यासाठी वापरलेली अँसिक्स मोटार सायकल क्र. एम.एच.१२ यु.वाय.०६३२ ही जप्त करण्यात आली आहे. आरोपी यांने कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन १७० / २०२३ भादवि कलम ३९२, ३४१, ३२३,३४ व कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुरन. १९९३ / २०२२, भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे २ चेन स्नॅचिंग गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. नमुद आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी वानवडी पोलीस ठाणे येथे मोटार सायकल चोरी ३ माराहाणीचा ०१ गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयाचा अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे हे करित आहे.

Previous Post

गोल बाजार येथील गाळेधारकांसाठी मनपात आढावा बैठक, गाळेधारकांच्या निवेदनावर सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा: खा बाळुभाऊ धानोरकर

Next Post

हिंगणा येथे अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर! हजारो लाभार्थी लाभापासून वंचित.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
हिंगणा येथे अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर! हजारो लाभार्थी लाभापासून वंचित.

हिंगणा येथे अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर! हजारो लाभार्थी लाभापासून वंचित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In