Thursday, June 12, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

बिरसा मुंडा ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 26, 2023
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बिरसा मुंडा ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधूकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील ग्रा.प.किस्टापुर दौड अंतर्गत दोडगिर (दौड) येथे बिरसा मुंडा ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर क्रिडा स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून देण्यात येत आहे. तर द्वितीय पारितोषिक गंगाधर मडावी जिल्हा अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी संग व सुधीर मडावी ग्रामसेवक यांच्या कडून देण्यात येत आहे. तृतीय पारितोषिक योगेश मडावी तथा रामा मडावी यांच्या कडून असे तीन पारितोषिक ह्या स्पर्धेसाठी देण्यात येत आहे. सदर स्पर्धेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते उदघाटन करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कारेजी रापंजी हे होते.

यावेळी उपस्थित सौ. सुरेखा आलाम माजी सभापती प.स.अहेरी, शांता सिडाम सरपंच पेटा, सिडम सर दोडगेर जी प शाळा, सुनीता मडावी, शामराव गावळे, आनंद जियाला, वल्लीताई वेलादी, चिंना तलांडे, बड्डे वेलादी माजी सरपंच, किशोर मडावी, चंदू मुलकारी, सानू मडावी, आविसंचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

ताडगाव येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते भव्य ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे उदघाटन संपन्न.

Next Post

खासदार अशोक नेते यांची पोर्टल ग्रुप पत्रकारांची आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात घेतली सद्धीछा भेट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
खासदार अशोक नेते यांची पोर्टल ग्रुप पत्रकारांची आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात घेतली सद्धीछा भेट.

खासदार अशोक नेते यांची पोर्टल ग्रुप पत्रकारांची आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात घेतली सद्धीछा भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In