Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

येरवडा व विमानतळ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम. पी. डी. ए. कायद्यान्वये ०६ वी स्थानबध्दतेची कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 28, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
रिक्षा चालकाचा खुन करणा-या इसमांना एक तासात केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

पीसीबी, गुन्हे शाखा, पुणे शहर अंतर्गत एमपीडीए कारवाई

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- पुणे शहरातील येरवडा पोलीस स्टेशनचे हदीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे मोहसिन अन्दर खान उर्फ शेख, वय ३२ वर्षे, रा. जिजामाता नगर, नवीं खडकी, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह येरवडा व विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता, तलवार, कु-हाड या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, विनयभंग, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरुद्ध ०४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस वाचा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताये व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

प्राप्त प्रस्ताव व राह कागदपत्रांची पडताळणी करून मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाळकृष्ण कदम व पोलीस निरीक्षक, येरवडा पो. स्टे. पुणे शहर श्री उत्तम चक्रे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर श्रीमती वैशाली चांदगुडे यांनी कामगिरी पार पाडली.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पोलीस आयुक्त यांनी कार्यभार स्विकारल्या नंतरची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही ०६ वी कारवाई असून, यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

Previous Post

बंडगार्डन पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ०७ वी स्थानबध्दतेची कारवाई

Next Post

भाजप सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी काम करणारा पक्ष: ना.सुधीर मुनगंटीवार

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
भाजप सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी काम करणारा पक्ष: ना.सुधीर मुनगंटीवार

भाजप सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी काम करणारा पक्ष: ना.सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In