Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

अकोला-हैदराबाद महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, दोन जण ठार तर आठ जण जखमी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 1, 2023
in अपघात, क्राईम, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अकोला-हैदराबाद महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, दोन जण ठार तर आठ जण जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मंगेश जगताप मुंबई (विक्रोळी) प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नांदेड:- जिल्हात एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात अकोला – हैदराबाद महामार्गावर नांदेड जवळ असलेल्या दाभड जवळ मध्यरात्रीच्या सुमारास झाला असून या भीषण अपघातात दोन जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी कार चालका विरोधात अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सूटल्याने कार महामार्गावरील दुभाजकावरुन समोरुन येणाऱ्या टेम्पोला धडक दिली. त्यामुळे टेम्पोने दुसऱ्या कारला धडक दिली. या तीन वाहनांच्या झालेल्या अपघातात नांदेड मधील अमित घुगे या तरुणाचा तर रामा प्रल्हाद डोंगरे या सोलापूर जिल्ह्यातील व्यक्तीचा मृत्यू झाला.
या घटनेतील अपघातग्रस्तांना माेठा धक्का बसला आहे. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना महामार्ग पोलिसांनी नांदेड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

भाजप सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी काम करणारा पक्ष: ना.सुधीर मुनगंटीवार

Next Post

उरण रेल्वे मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा अपघात, कधी थांबणार रेल्वेचे अपघात?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
उरण रेल्वे मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा अपघात, कधी थांबणार रेल्वेचे अपघात?

उरण रेल्वे मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा अपघात, कधी थांबणार रेल्वेचे अपघात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In