Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

उरण रेल्वे मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा अपघात, कधी थांबणार रेल्वेचे अपघात?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 1, 2023
in अपघात, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
उरण रेल्वे मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा अपघात, कधी थांबणार रेल्वेचे अपघात?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नासिर खान, नवी मुंबई (खारघर) प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नवी मुंबई:- उरणमधून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. हार्बर मार्गावरील नेरुळ – उरण रेल्वे मार्गावर अपघात झाल्याची घटना घडली आहे. हार्बर मार्गावरील नेरुळ – उरण रेल्वे मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेला अपघात झाला आहे. मिळालेल्या मार्गावर हार्बर मार्गावरील नेरुळ – उरण रेल्वे मार्गावर रेल्वेला अपघात झाल्याची घटना घडली आहे. खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ हा रेल्वे अपघात झाला आहे. खारकोपर येथे जाणारी रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या या अपघातामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. सकाळी ८ वाजून ४६ मिनिटाला झालेल्या या अपघाताने प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली होती. या अपघातानंतर रेल्वे आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. रुळावरून घसरलेले तीन डबे पुन्हा एकदा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी या अपघाताबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, ‘बेलापूर ते खारकोपर लोकल ट्रेनचे ३ डबे खारकोप स्थानकाजवळ रुळावरून घसरले. सकाळी ८.४६ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या घटनेत प्रवाशांना कोणतीही जीवितहानी झाली नाही. ‘रेल्वे दल मदतीसाठी घटनास्थळाकडे रवाना झालं आहे. या रेल्वे अपघातामुळे आता बेलापूर-खारकोपर-नेरुळ मार्गावर कोणत्याही लोकल ट्रेन सुरू नाहीत, अशी माहिती शिवाजी सुतार यांनी दिली.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

अकोला-हैदराबाद महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, दोन जण ठार तर आठ जण जखमी.

Next Post

अपहरण करुन खुन करून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराच्या लोणीकंद सायबर तपास पथकाने आवळल्या मुसक्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अपहरण करुन खुन करून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराच्या लोणीकंद सायबर तपास पथकाने आवळल्या मुसक्या.

अपहरण करुन खुन करून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराच्या लोणीकंद सायबर तपास पथकाने आवळल्या मुसक्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In