Saturday, June 21, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अंमली पदार्थ विक्री करीता आलेल्या इसमास नगर रोड सेथे छापा टाकुन १२ किलो १७० ग्रॅम गांजा व इतर वस्तु असा एकुण २,६८,४००/- रू किचा मुददेमाल जप्त.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
March 1, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
लोणीकाळभोर परिसरात गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमास अंमली पदार्थ विरोधी पथक १ यांनी ठोकल्या बेडया…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

अंमली पदार्थ विरोधी पथक-०२ गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- अंमली पदार्थ विरोधी पथक -२ कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील अंमलदार हे परिमंडळ-४ मधील लोणीकंद पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक २८/०२/२०२३ रोजी पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम त्याच्या काळसर रंगाच्या अॅक्टीवा मोपेड वरुन नगर रोड येथे गांजा हा अंमली पदार्थ विक्रीकरीता येणार आहे.

सदर बातमीचे अनुशंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक -२ कडील अधिकारी पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक एस.डी. नरके व पोलीस अंमलदार यांनी नमुद परीसरात सापळा लावला असता १३/०० वा. शिवशाही टुर्स अँड ट्रॅव्हल्स ऑफिस समोर वाघोली, पुणे येथे सार्वजनिक रोडवर एक इसम काळया रंगावे अॅक्टीवा मोपेड मधील पाय ठेवण्याचे मोकळ्या जागेत एक पांढ-या रंगाचे नायलॉन पोते घेवुन संशयितरित्या उभा असलेला दिसला. त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव महादेव रामभाऊ खोडवे, वय-३४, रा. मधुनंदा सोसायटी, शिवा पॅलेस फज-१, बकोरी रोड वाघोली, पुणे असे सांगीतले.त्याची अंगझडती घेतली त्याचे ताब्यात असलेल्या मोपेड मध्ये एक पांढ-या रंगाचे नायलॉन पोल्या मध्ये एकुण २,६८,४००/- रु किचा ऐवज त्यामध्ये २,४३,४००/- रू किचा १२ किलो १७० ग्रॅम गांजा, १०,०००/- रु किचा मोबाईल फोन, १५,०००/- रु किची अॅक्टीव्हा मोपेड़ तसेच अंमली पदार्थ असा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं. १७४/२०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उप-निरीक्षक, एस.डी. नरके यांनी गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला असुन दाखल गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक, टेमगीरे, लोणीकंद पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत..

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री. अमोल झेंडे मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे – २, श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक- २ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उप- निरीक्षक एस. डी. नरके, पोलीस अंमलदार, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, साहिल शेख, संदिप शेळके, नितीन जगदाळे, आझीम शेख, दिशा खेवलकर, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे…

Previous Post

मधमाशांनी केला परीक्षा केंद्रावरच हल्ला, तीन विद्यार्थी शिक्षक जखमी, पेलोरा येथील परीक्षा केंद्रावरील घटना.

Next Post

चंद्रपूर के ज्येष्ठ भाजपा नेता हरबंसलाल छाबड़ा को किया गया सम्मानित.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
चंद्रपूर के ज्येष्ठ भाजपा नेता हरबंसलाल छाबड़ा को किया गया सम्मानित.

चंद्रपूर के ज्येष्ठ भाजपा नेता हरबंसलाल छाबड़ा को किया गया सम्मानित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In