Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बायकोसाठी तो पिझ्झा आणायला गेला, घरी येताच, 6 महिन्याच बाळ रडत होत, आणि पत्नी… कुटुंबच झाल उध्वस्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 2, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
बायकोसाठी तो पिझ्झा आणायला गेला, घरी येताच, 6 महिन्याच बाळ रडत होत, आणि पत्नी… कुटुंबच झाल उध्वस्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन इंदोर, 1 मार्च:- विवाहित महिलेने 6 महिन्यांच्या बाळासमोरच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 25 वर्षांची ही महिला मध्य प्रदेशच्या इंदूरमधल्या विजयनगर भागात राहत होती. या महिलेने स्वत:च्या 6 महिन्यांच्या बाळासमोरच स्वत:ला फासावर लटकवून घेतलं. या घटनेची माहिती मिळताच परिसरातल्या नागरिकांनाही धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या करणाऱ्या महिलेने नवऱ्याला पिझ्झा आणायला बाहेर पाठवलं, पण नवरा जेव्हा पिझ्झा घेऊन आला तेव्हा त्याला पत्नी फासाला लटकलेली आढळली.

पोलीस सध्या सुसाईड नोट मिळते का याचा तपास करत आहेत. हा प्रकार इंदूरच्या विजय नगर भागात स्कीम नंबर 78 स्वर्ण बाग कॉलनीतला आहे. या भागात राहणारी नवविवाहिता साक्षी पाठकने आपल्या घरामध्येच स्वत:ला फासावर लटकवून घेतलं. हा टोकाचा निर्णय घेताना महिलेचा मुलगा 6 महिन्यांचा होता. महिलेच्या घरच्यांनी तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. एका वर्षाआधीच साक्षीने राजा पाठक नावाच्या तरुणाशी प्रेमविवाह केल्याचं बोललं जात आहे. हे दोघं प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होते.

साक्षीच्या आत्महत्येचं कारण अज्ञात आहे, पोलिसांना अजून सुसाईड नोटही मिळाली नाही, पण महिलेच्या माहेरच्यांनी तिचा पती राजावर गंभीर आरोप केले आहेत. मला रात्री 12.30 वाजता साक्षीचा मृत्यू झाल्याचा फोन आला, पण त्याआधी रात्री 9.15 वाजता तिने मला कॉल केला होता, त्यावेळी ती माझ्याशी नीट बोलली. हे पाऊल उचलण्याइतकी ती कमजोर नव्हती. ती शिकलेली आणि समजूतदार मुलगी होती, असं साक्षीची बहिण म्हणाली आहे.

मे महिन्यामध्ये आईचं श्राद्ध होतं, त्यासाठी ती जबलपूरला येणार होती. आम्ही तिन्ही बहिणी तिकडे भेटणार होतो, असा दावाही साक्षीच्या बहिणीने केला आहे. दुसरीकडे आपण पिझ्झा आणण्यासाठी गेलो तेव्हाच साक्षीने टोकाचं पाऊल उचलल्याचं तिच्या नवऱ्याने पोलीस तपासात सांगितलं आहे. साक्षीच्या नातेवाईकांचे आरोप आणि महिलेच्या मोबाईल फोनचा तपास केल्यानंतरच तिच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट होईल. साक्षी एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती, जवळपास दीड वर्षापूर्वी तिचं राजासोबत लग्न झालं होतं. साक्षीचा नवराही प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत आहे.

Previous Post

जेवण देण्याच्या बहाण्याने त्याने घरी बोलावलं, मुंबईत 3 मुलांसोबत 43 वर्षाच्या नराधमाने केलं भयानक कृत्य…

Next Post

पुण्यात नोकरीचे आमिष दाखवून 28 लाख रुपयाची फसवणूक, सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्यात नोकरीचे आमिष दाखवून 28 लाख रुपयाची फसवणूक, सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

पुण्यात नोकरीचे आमिष दाखवून 28 लाख रुपयाची फसवणूक, सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In