Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

तळेगाव दाभाडे पोलिसाची कौतुकास्पद कामगिरी… २ लाख रुपये किमतीचे अफिम जप्त व विक्री करणाऱ्या २५ वर्षीय युवकाला अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
March 5, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अंमली पदार्थ विरोधी पथक 2  ची धडाकेबाज कामगिरी ताडीवाला रोड भागात चरस तस्करी करणारा इसम जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:-तळेगाव दाभाडे येथून २ लाख रुपये किमतीचे अफिन जप्त करण्यात आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (दि. ४) दुपारी शिक्षक सोसायटी, तळेगाव दाभाडे येथे ही कारवाई केली. या कारवाईत २५ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे.

दिनेश रामेश्वर लाल जाट (वय २५, रा. तळेगाव दाभाडे. मूळ रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद कलाटे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाला तळेगाव दाभाडे शहरातील शिक्षक सोसायटीमध्ये राहणारा एकजण अफिम विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख ५ हजार ६०० रुपयांचे ५१४ ग्रॅम अफिन, १४ हजारांचा मोबाईल फोन आणि ५५ हजारांची दुचाकी असा एकूण २ लाख ७४ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

तर दिनेश याने अफिम त्याच्या गावाकडील साथीदार दीपक सुथार (रा. बडीसादरी, जि. चितोडगड, राजस्थान) यांच्याकडून आणला होता. हा अफिम दिनेश तळेगाव दाभाडे परिसरात विक्री करणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, गणेश जवडवाद वरीष्ठ पोलिस निरीक्षक तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशन याच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपनिरिक्षक संदेश इंगळे व पथकाने केली आहे..

Previous Post

गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात नागपूर महिला काँग्रेसचे रस्त्यावर चुली पेटवून आंदोलन.

Next Post

माहिती अधिकार, पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण सेनेच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवराचा सत्कार.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
माहिती अधिकार, पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण सेनेच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवराचा सत्कार.

माहिती अधिकार, पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण सेनेच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवराचा सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In