Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

माहिती अधिकार, पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण सेनेच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवराचा सत्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 6, 2023
in Uncategorized, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
माहिती अधिकार, पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण सेनेच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवराचा सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर,दि.5 मार्च 2023:- माहिती अधिकार, पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण सेना या नामांकित संघटना यांचे संयुक्त विध्यमाने दि.5 मार्च 2023ला स्थानिक कर्मविर दादासाहेब उपाख्य मा .सा .कन्नमवार सभागृह जि.प.चंद्रपुर येथे सामाजीक, शैक्षणिक, पत्रकारीता तसेच राजकिय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे महाराष्ट्रातून विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आला.

आयोजित या कार्यकमाचे उदघाटक रविंद्र शिंदे माजी अध्यक्ष चंद्रपुर जिल्हा सिडिसीसी बँक चंद्रपुर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाॅ. अविनाश सकुंडे, सदस्य अल्पसंख्याक आयोग भारत सरकार दिल्ली. प्रमुख पाहूणे किशोरभाऊ जोरगेवार आमदार चंद्रपुर, विजयकुमार खंडारे मराठी सिने अभिनेते , सौ.जयश्रीताई सावर्डेकर अध्यक्षा राष्ट्रीय महिला आयोग मुंबई मुख्यआयोजक तुळशीराम जांभुळकर मुख्य संपादक न्यूज २४ इंडिया तथा राष्ट्रीय अध्यक्ष मानवाधिकार, डाॅ. कैलास पठारे राष्ट्रीय अध्यक्ष पोलिस मित्र पुणे इत्यादींचे उपस्थितीत महाराष्ट्र राज्यातून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे समाजातील मान्यवरांचे सत्कार समारोह आयोजित केले.

या प्रसंगी चंद्रपुर जिल्ह्यातील शिक्षण व शिक्षक संघटना व विविध सामाजिक संघटना मध्ये सहभाग सामाजिक चळवळीत नेहमी अग्रणी राहणारे भारतीय जनसेवा समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय घुमंतू जनजाती वेलफेअर संघ दिल्ली. प्रांतीय कार्याध्यक्ष विदर्भ बेलदार व तत्सम समाज, चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष विदर्भ शिक्षक संघ नागपूर. इत्यादी पदावरून सामाजिक चळवळी नेहमी अग्रणी राहणारे आनंदराव वाय. अंगलवार यांचे शाल ,श्रीफळ, स्मृती चिन्ह प्रदान करून मान्यवरांचे उपस्थितीत गौरविण्यात आले.

यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे रंगारंग कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमांचे यशस्वीतेसाठी माहीती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार संघाचे विविध पदाधिकारी तसेच अमोल वर्मासह विविध कार्यकर्ते परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन प्रलय मशाखेत्री श्रृती तपन सरकार यांनी केले तर किशोर मुटे यांनी आभार प्रदर्शन केले.

Previous Post

तळेगाव दाभाडे पोलिसाची कौतुकास्पद कामगिरी… २ लाख रुपये किमतीचे अफिम जप्त व विक्री करणाऱ्या २५ वर्षीय युवकाला अटक

Next Post

जल जीवन मिशन अंतर्गत जारावंडी येथे नळ पाणी पुरवठा योजना माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जल जीवन मिशन अंतर्गत जारावंडी येथे नळ पाणी पुरवठा योजना माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न.

जल जीवन मिशन अंतर्गत जारावंडी येथे नळ पाणी पुरवठा योजना माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In