Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट: पैशाच्या व्यवहारातून वाद झाल्याने व्यक्तीला मारहाण करुन केली त्याची हत्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 14, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हिंगणघाट: पैशाच्या व्यवहारातून वाद झाल्याने व्यक्तीला मारहाण करुन केली त्याची हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter



🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी🖊️
हिंगणघाट:-
तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पैशाच्या घेवाणदेवाण साठी वाद झाल्याने एका व्यक्तीच्या डोक्यावर काठीने तसेच दगडाने जबर मारहाण करुन त्याची हत्या करण्यात असल्याची घटना दीं. 12 रोजी रात्री 8.20 वाजताच्या सुमारास येणोरा परिसरात असलेल्या माता मंदिरा जवळील जयसिंग चंदेल यांच्या शेतातील बंड्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दी.13 रोजी आरोपीस बेड्या ठोकून अल्पवयीन मुलास ताब्यात घेतल्याची माहिती दिली. संतोष जयसिंग चंदेल वय 44 वर्ष असे मृतकाचे नाव आहे. तर राजू शंकर धात्रक रा. सातेफळ रोड हिंगणघाट असे आरोपीचे नाव आहे. आरोपीची मदत करणाऱ्या 17 वर्षीय बालकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

आरोपी राजू शंकर धात्रक याने मृतक संतोष चंदेल याचे शेत मक्त्याने घेतले होते. त्यामुळे दोघांत मक्त्याच्या पैशातून दोघांत वाद झाला. अखेर संतापलेल्या राजूने अल्पवयीन मुलाच्या मदतीने संतोषच्या डोक्यावर काठीने जबर प्रहार केला. तसेच त्याच्या डोक्यावर दगडानेदेखील जबर मारहाण केली. यात संतोषचा जागीच मृत्यू झाला.

संतोषला ठेवून आरोपींनी तेथून पळ काढला. ही बाब शेत मालकाच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ याची माहिती हिंगणघाट पोलिसांना दिली. मृतक संतोषची पत्नी ममता चंदेल यांनी याबाबतची तक्रार दाखल केली.
गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटणकर, विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, आशिष मेश्राम यांचे पथक पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात आरोपींच्या अवघ्या 24 तासांत आरोपी राजू धात्रक यास अटक करुन अल्पवयीन मुलास ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला.

Previous Post

चंद्रपूर जिल्ह्यात: नदी नाले भरून प्रसूतीसाठी गर्भवती महिलेचा डोंग्यातून खळतळ प्रवास.

Next Post

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती मेटे परिवाराला मिळावी ही प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती मेटे परिवाराला मिळावी ही प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In