Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

जागतिक महिला दिनानिमित्त वंचित बहुजन महिला आघाडी बल्लारपूरच्या वतीने महागाई व बेरोजगारी विरोधात तहसील कार्यालयाला निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 9, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
जागतिक महिला दिनानिमित्त वंचित बहुजन महिला आघाडी बल्लारपूरच्या वतीने महागाई व बेरोजगारी विरोधात तहसील कार्यालयाला निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिशा दुधे तालुका प्रतिनिधी बल्लारपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- वंचित बहुजन महिला आघाडी बल्लारपूरच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनी देशातील वाढत्या महागाई बेरोजगारी तसेच विविध प्रश्नांना घेऊन वंचित बहुजन आघाडी आणि महिला आघाडीच्या वतीने बल्लारपूरचे तहसिलदार यांना आपल्या विविध मागण्याचे निवेदन दिले.

देशातील मोठ्या प्रमाणात वाढत असलेली महागाई मुळे सर्व सामान्य जनता त्रस्त आहे. त्यामुळे गतीबाचे कंबरडे मोडले आहे. यामुळे जनता मेटाकुटीला आली असून सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे.  युवा तरुण आज रोजगार नसल्यामुळे बेरोजगार झाले आहे. या बेरोजगारीमुळे अनेक तरुणाचे भवितव्य बर्बाद झाले आहे. सरकारने पोकळ आश्वासने देऊन सत्तेवर आले पण ते आश्वासने पाळली नाही. त्यामुळे देशात महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि सरकार मुखदर्शक बनून बघत आहे. असे विविध प्रश्न घेऊन आज वंचित बहुजन आघाडी आणि महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आली त्यानंतर बल्लारपूरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

वंचित बहुजन महिला आघाडी बल्लारपूरच्या वतीने महागाई बेरोजगारी विरोधात आंदोलन.@VBAYuva @prakashambedkar pic.twitter.com/73dF95wsVn

— Maharashtra sandesh news (@Maharashtrasan7) March 8, 2023

यावेळी महिला आघाडी, जिल्हा सल्लागार सत्यभामाताई भाले, महिला उपाध्यक्षा शालिनीताई वावरे, उपाध्यक्षा आशाताई भाले वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष ओम रायपुरे, शहर महासचिव उमेश ज.कडू, महासचिव सतिश नगराळे, सचिव प्रभुदास देवगडे, गौतम रामटेके, शुभम नागापुरे, प्रकाश तावाडे, पराग जांभुडकर, प्रियंकेश शिंगडे, शाखा अध्यक्षा दिपा नरेश सहारे, हनिशा प्रविन दुधे, एन.के. गायकवाड, नरेश सहारे, प्रनय नागापुरे, रत्नमाला नरांजने, इंदुताई खरतड, वत्सलाबाई तेलंग, अंगुलीमाल वाघमारे, कविताताई, उज्वलताई नगराळे, किरण रामटेके, प्रज्ञा नमनकर, सविता मानकर, रेखाताई पागडे, शालुताई चांदेकर सह शेकडो नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

भंगारामपेठा येते जागतिक महिला दिन व सावित्रीबाईं फुले स्मृतीदिन मोठया उत्साहात साजरा, आठ गावातील महिला बचत गटाच्या पुढाकार.

Next Post

सांगली येथील रुक्मिणी हाऊसिंग सोसायटी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सांगली येथील रुक्मिणी हाऊसिंग सोसायटी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

सांगली येथील रुक्मिणी हाऊसिंग सोसायटी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In