Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सांगली येथील रुक्मिणी हाऊसिंग सोसायटी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 9, 2023
in Uncategorized, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सांगली येथील रुक्मिणी हाऊसिंग सोसायटी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषा कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- संजयनगर येथील रुक्मिणी हाऊसिंग सोसायटी तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जयश्री पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाच्या प्रदेशसदस्या नीताताई केळकर होत्या. यावेळी माजी महापौर कांचन कांबळे, मालन शिरगुपीकर, डाँ. मेघा गायकवाड, खेळाडू काजल सरगर, मुकेश कोलप, संजय कांबळे, डाँ .मोनिका कल्लूळे, विजया चव्हाण, प्राजक्ता वाघमारे,आनंद हाबळे, डॉ. मनीषा जमणे आदी महिला उपस्थित होत्या.

महिलांनी स्वतःचे गुण, कला ओळखायला शिका कारण जग जरी पुढे गेले तरी स्त्रियांना दुय्यम लेखले तरी सुद्धा जोपर्यंत स्त्री आहे तोपर्यंत समाज आहे असे प्रतिपादन सांगलीतील संजयनगर येथे रुक्मिणी हाऊसिंग सोसायटी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिलादिन कार्यक्रमांत डॉ. जयश्री पाटील बोलत होत्या. या कार्यक्रमाचे संयोजन रुक्मिणी हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्ष उषाताई कांबळे आणि सर्व संचालक मंडळाने केले होते.

पुढे बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या की स्त्री म्हणजे सन्मानाची कास, स्त्री भ्रूणहत्या म्हणजे साऱ्या जगाचा ऱ्हास असे प्रतिपादन जयश्री पाटील यांनी बोलताना केले.

यावेळी अनेक महिलांनी आपले विचार मांडले. काही महिलांनी कविता सादर करून उपस्थित महिलांचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शेकडो महिलांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

जागतिक महिला दिनानिमित्त वंचित बहुजन महिला आघाडी बल्लारपूरच्या वतीने महागाई व बेरोजगारी विरोधात तहसील कार्यालयाला निवेदन.

Next Post

” पायी चालत जाणा-या लोकाचे मोबाईल जबरीने हिसकाविणा-या आरोपीना अटक “

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
” पायी चालत जाणा-या लोकाचे मोबाईल जबरीने हिसकाविणा-या आरोपीना अटक “

" पायी चालत जाणा-या लोकाचे मोबाईल जबरीने हिसकाविणा-या आरोपीना अटक "

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In