Monday, January 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

आढावा बैठकीत ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनु धोटेंनी मांडला कामकाजाचा लेखाजोखा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 14, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
आढावा बैठकीत ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनु धोटेंनी मांडला कामकाजाचा लेखाजोखा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विधानसभा घेराव आंदोलन यशस्वी करण्याचा चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचा निर्धार.

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने दि. २० मार्च २०२३ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभा घेराव आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्य़ातून मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव याज्ञवलक्य श्रीकांत जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व शहर युवक काँग्रेसची आढावा बैठक चंद्रपूर येथे संपन्न झाली.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने होणारे विधानसभा घेराव आंदोलन यशस्वी करण्याचा चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसने निर्धार केला व मोठय़ा प्रमाणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव शिवानी वडेट्टीवार व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस चे नवीन प्रभारी अभिषेक धवड व प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव कुणाल चहरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीचे आयोजक चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी आपल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते जननायक राहुल गांधी यांच्या भारत जोड़ो, हात से हात जोडो अभियानांतर्गत जिल्हा युवक काँग्रेसची कामगिरी, माझे गाव माझी शाखा उपक्रम तसेच युवक काँग्रेसच्या वतीने राबविण्यात आलेले विविध उपक्रम याबाबत सविस्तर माहिती सादर केली, बैठकीला ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची गर्दी व प्रतिसाद जोशाने भरलेला दिसला.

या प्रसंगी चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजेश ॲड्डूर, चंद्रपूर जिल्हा NSUI जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय, चंद्रपूर जिल्हा महासचिव प्रणय लांडे, चंद्रपूर जिल्हा शहर उपाध्यक्ष विनोद वाघमारे, राजुरा तालुका अध्यक्ष इर्शाद शेख, सोशल मीडिया युवक प्रमुख सचिन उपरे, उमेश गिनेलवर, अखिल गेडाम, सुमित आरेकर, राजुरा शहर अध्यक्ष अशोक राव, गडचांदुर शहर अध्यक्ष रुपेश चुधरी, निखिल राऊत, अभिजित वातघुरे, अमोल देबातवार, राज पोटदुखे, सौरभ मून, तौफिक शेख, शुभम ठेंगणे, रोशन मारपे, सूरज तुरांकर, शैलेश जुमनाके, धीरज खाडिलकर यासह चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

स्वारगेट पोलीसांची धडाकेबाज कामगिरी प्राणघातक शस्त्रांसह माने टोळीला अटक करुन मोक्का अंतर्गत कारवाई

Next Post

वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा “प्रसाद” योजनेत समावेशाचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राला पाठवणार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा “प्रसाद” योजनेत समावेशाचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राला पाठवणार

वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा "प्रसाद" योजनेत समावेशाचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राला पाठवणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In