Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मराठवाडा

वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा “प्रसाद” योजनेत समावेशाचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राला पाठवणार

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 14, 2023
in मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा “प्रसाद” योजनेत समावेशाचा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राला पाठवणार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकजाताई मुंडे यांनी मानले राज्य सरकारचे आभार

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- केंद्र सरकारने तीर्थस्थळांच्या विकास व संवर्धनासाठी “प्रसाद” योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्रालयास सादर करण्याच्या पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या घोषणेचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले असून राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

केंद्र सरकारने तीर्थस्थळांच्या विकास व संवर्धनासाठी सुरू केलेल्या प्रसाद योजनेत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्रालयास सादर करून या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात येईल असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतेच सभागृहात सांगितले होते. दरम्यान आम्ही सातत्याने करत असलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

Previous Post

आढावा बैठकीत ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनु धोटेंनी मांडला कामकाजाचा लेखाजोखा.

Next Post

मुंबईत भावाच्या अत्याचाराला कंटाळून 14 वर्षीय बहिणीची आत्महत्या, कुर्ला पश्चिम येथील घटना.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुंबईत भावाच्या अत्याचाराला कंटाळून 14 वर्षीय बहिणीची आत्महत्या, कुर्ला पश्चिम येथील घटना.

मुंबईत भावाच्या अत्याचाराला कंटाळून 14 वर्षीय बहिणीची आत्महत्या, कुर्ला पश्चिम येथील घटना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In