Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आ. दीपक आत्राम यांच्या गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यामुळे अनेक नेते करणार भारास मध्ये जाहीर प्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 17, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आ. दीपक आत्राम यांच्या गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यामुळे अनेक नेते  करणार भारास मध्ये जाहीर प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- माजी आमदार तथा भारत राष्ट्र समितीचे नेते दीपक आत्राम यांनी नुकताच गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला यामध्ये त्यांनी अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या. त्यांच्या या भेटीदरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात नुकतीच एन्ट्री मारलेले केसिआर राव यांचा पक्ष भारत राष्ट्र समिती मध्ये अनेक नेते प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.

अबकी बार किसान सरकार हा नारा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री मारलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्रसमिती दिवसेंदिवस अनेक नेते प्रवेश करत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापित लोकांना यामुळे हादरा बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार दीपक आत्राम यांच्या गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यामुळे विविध पक्षाचे अनेक मोठे नेते गळाला लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यावेळी गोंदिया येथील विश्रामगृहात झालेल्या भेटीत समाजवादी पक्षाचे उपाध्यक्ष प्रदीप दुबे नवेगाव बांध सरपंच राजकुमार सोळंखे,
ललित खजरे, अनुप गेडाम, अशोक कटरे, जीत सिंग जगणे, महेंद्र चावरे, प्रभुदास केडूत, सय्यद युसूफ आदींची उपस्थिती होती.

Previous Post

बल्लारशाह आर पी एफ ने दो लड़की को चाइल्ड लाइन/वन स्टाफ सेंटर को सुपुर्द किया.

Next Post

राजुरा तालुक्यातील भेदोडा येथे सल्ला घागरा शक्ती उदघाटन सोहळा जल्लोषात संपन्न, गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या नेत्यांची प्रामुख्याने उपस्थिती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुरा तालुक्यातील भेदोडा येथे सल्ला घागरा शक्ती उदघाटन सोहळा जल्लोषात संपन्न, गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या नेत्यांची प्रामुख्याने उपस्थिती.

राजुरा तालुक्यातील भेदोडा येथे सल्ला घागरा शक्ती उदघाटन सोहळा जल्लोषात संपन्न, गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या नेत्यांची प्रामुख्याने उपस्थिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In