Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

एटापल्ली तालुक्यातील नागुलवाडी येथील भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 17, 2023
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
एटापल्ली तालुक्यातील नागुलवाडी येथील भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नव महाराष्ट्र क्लब कडून कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील नागुलवाडी येथे नव महाराष्ट्र क्लब कडून आयोजित भव्य ग्रामीण कबड्डी आणि व्हॉलीबॉल या दोन्ही सामन्याचे उदघाटन नुकताच भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून पोलीस पाटील माधव गावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य संजयभाऊ चरडुके, नागुलवाडी सरपंच सविताताई दुर्वा, नागुलवाडी उपसरपंच सैनु गावडे, हालेवारा उप पोलिस स्टेशनचे प्रभारी देवकर साहेब, माजी प.स.सदस्य मंगेश हलामी, आविस तालुका सचिव नानेश गावडे, आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, जुलेख शेख, विनोद कावेरी, माजी सरपंच नानसु नरोटे, गेसोजी आलाम, सैनूजी, गावडे, राजेश सुरमवार, गोसू हलामी, विलास गावडे, शामराव गावडे, पांडू नरोटे, राजू गावडे, शामराव आलामी, विनोद गावडे, अशोक दुर्वा, रामा गावडे सह आविसचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उपस्थित खेळाडू व नागरिकांना कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही मैदानी खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही सामन्यासाठी प्रथम व द्वितीय पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यासह या दोन्ही सामन्यासाठी इतर मान्यवरांकडून अनेक आकर्षक पुरस्कारही ठेवण्यात आले.

नागुलवाडी येथील नव महाराष्ट्र क्लब कडून आयोजित कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही सामन्याचे यशस्वीतेसाठी दिपक हलामी,उमेश गावडे,शामराव हलामी,गणेश दुर्वा,किशोर हलामी,बालाजी हलामी,दिनेश गावडे, अशोक दुर्वा यांनी परिश्रम घेतले. उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उमेश गावडे यांनी मानले. या उदघाटनीय सोहळ्याला नागुलवाडी सह परिसरातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधी उपलब्ध उमेश इंगळे यांच्या मागणीला यश.

Next Post

रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ०३ आरोपींना अटक करून,त्यांचेकडुन किं.रू. १७,१२,०२८/- रूचा मुद्देमाल हस्तगत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ०३ आरोपींना अटक करून,त्यांचेकडुन किं.रू. १७,१२,०२८/- रूचा मुद्देमाल हस्तगत.

रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ०३ आरोपींना अटक करून,त्यांचेकडुन किं.रू. १७,१२,०२८/- रूचा मुद्देमाल हस्तगत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In