Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधी उपलब्ध उमेश इंगळे यांच्या मागणीला यश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 17, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधी उपलब्ध उमेश इंगळे यांच्या मागणीला यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधाचा अपुरा साठा असून गर्भवती महिलेला एका इंजेक्शन करीता भटकंती करावी लागत आहे गर्भवती रुग्ण महिलेला टी टी चे इंजेक्शन उपलब्ध करून द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी केली होती

स्थानिक अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधाचा अपुरा साठा असून गर्भवती रुग्ण महिलेला टी टी च्या इंजेक्शन करिता स्त्री रुग्णालयात भटकंती करावी लागत होती येथील परिचारिका गर्भवती रूग्ण महिलेला इकडच्या वार्डातून तिकडच्या वार्डात विचारपूस करण्या करिता पाठवत आहेत परंतु गेल्या आठ दिवसा पासून टि टी च्या इंजेक्शनचा औषधी साठा स्त्री रुग्णालयात उपलब्ध नाही वैद्यकीय अधीक्षका यांचे सर्रास दुर्लक्ष झाले आहे सदर औषधीसाठी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी संबंधित डॉक्टर,परीचारीका व अधिकारी यांना संपर्क साधून विचारणा केली असता आणखी एक महिना सदर औषधी साठा उपलब्ध होणार नाही असे सांगण्यात आले होते स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधिक्षीका आरती कुलवाल यांचे दुर्लक्ष आहे हा औषधी साठा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावा, म्हणून उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी अपुऱ्या औषधी साठया करीता जबाबदार डॉक्टर,परीचारीका,व अधिकारी यांची आपले सरकार पोर्टल द्वारे जिल्हाधिकारी अकोला, सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या कडे तक्रार केली होती औषधी साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांच्या मागणीची दखल घेत दिनांक २/३/२०२३ पासुन सदर टिडी औषधी साठा उपलब्ध झाला असून गरजु रुग्णांला त्याचा लाभ देण्यात येत आहे अशी माहिती अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय यांनी उमेश सुरेशराव इंगळे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे कळवले असुन उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांच्या मागणीला यश आले.

Previous Post

राजुरा: संपकऱ्यांची अशी ही सामाजिक बांधीलकी, संप स्थळी आलेल्या दिव्यांगाला केली आर्थिक मदत.

Next Post

एटापल्ली तालुक्यातील नागुलवाडी येथील भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
एटापल्ली तालुक्यातील नागुलवाडी येथील भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

एटापल्ली तालुक्यातील नागुलवाडी येथील भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In