Tuesday, April 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

विदर्भ तलाठी संघटना राज्य मध्यवर्ती कर्मचारी यांचे समवेत जुन्या पेन्शन च्या मागणी बाबत संपात प्रत्याक्षरीत्या सक्रिय सहभागी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 20, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
विदर्भ तलाठी संघटना  राज्य मध्यवर्ती कर्मचारी यांचे समवेत जुन्या पेन्शन च्या मागणी बाबत संपात प्रत्याक्षरीत्या सक्रिय सहभागी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी


महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जुन्या पेन्शन योजने संदर्भात महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यांमध्ये पुकारलेल्या संपात विदर्भ तलाठी संघ नागपूर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेले नव्हते, तरी संघटनेतर्फे दिनांक 12 मार्च रोजी विदर्भातील सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांसह चर्चा करून सर्व जिल्हाध्यक्ष/सचिव,केंद्रिय पदाधिकारी यांनी मते मांडली. मांडण्यात आलेल्या सर्व मतांचा आदर करुन विदर्भ ‌पटवारी संघ नागपुर यांनी शासनास आंदोलनाची नोटीस दिनांक 13 मार्च रोजी देऊन शासनाने 2005 नंतर सेवेत आलेल्या तलाठी/मंडळ अधिकारी संवर्गासह ईतर सर्व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना पुर्ववत दि.19 मार्च 2023 पर्यंत लागु करणेबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा राज्यव्यापी संपाला पाठींबा म्हणून विदर्भ पटवारी संघ नागपुर सक्रिय सहभाग नोंदविल अशी नोटीस दिलेली होती.

परंतु शासनातर्फे अद्याप कोणतेही मागण्या निकाली न लागल्यामुळे दि.20 मार्च 2023 पासुन विदर्भ तलाठी संघ नागपूर -2 बेमुदत सामुहिक रजा आंदोलन पुकारत संपात सक्रिय सहभाग घेत आहे. अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे

Previous Post

बिल्डर कडून हप्ता मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या.

Next Post

ग्राम पंचायत व शाळा व्यवस्थापण समीतीच्या पुढाकाराने डोंगरगाव येथील जि प प्राथ शाळा झाली नियमित सुरु.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ग्राम पंचायत व शाळा व्यवस्थापण समीतीच्या पुढाकाराने डोंगरगाव येथील जि प प्राथ शाळा झाली नियमित सुरु.

ग्राम पंचायत व शाळा व्यवस्थापण समीतीच्या पुढाकाराने डोंगरगाव येथील जि प प्राथ शाळा झाली नियमित सुरु.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In