युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाळी वातावरण तयार झाले होते त्यातच काही भागात गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या मात्र रविवारी दुपारी जिल्ह्यातील नरखेड काटोल कळमेश्वर रामटेक आणि मौदा तालुक्यात वादळी वारस अवकाळी पाऊस बरसला असून गारपीटही झाली त्यामुळे कापणीला आलेल्या गहू वर बरा तसेच भाजीपाल्याची विविध पिके संत्रा व मोसंबीचे आंब्या बाराचे मोठे नुकसान झालेले आहे.
शेतात उभे असलेल्या पिका बरोबर आंब्याचा इतर फळबागाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे लागल्याने प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही सध्या नागपूर जिल्ह्यात संत्रा मोसंबीला फटका संत्रा व मोसंबीची आंबे आभार फुटीचा सुरुवातीचा काळ आहे काही भागांमध्ये अंबिया बहाराची संत्री व मोसंबाची फळे बोराच्या आकाराची झाली आहे वादळी अवकाळी पाऊस आणि गारपिटामुळे नरखेड काटोल आणि कळमेश्वर तालुक्यात संत्रा मोसंबीच्या आंब्या बाराच्या संत्र्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शिवाय बागासह झाडावर असलेल्या फळावर हवामानातील प्रतीकुल बदलाचा परिणाम होऊन कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता भडवली आहे त्याचमुळे पावसामुळे अनेकांच्या शेतातील कापणीला केलेले तर काहीच्या शेतातील कापणीला आलेला गहू आणि हवेचे वेग भिजले आहे. यामुळे गहू हरभरा जाण्याची चमक जाणार असल्याने या पिकाला बाजारात कमी दरात विकावे लागणार आहे हा अधिक काळ फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे ही दोन्ही पिके भिजली जात आहेत.

