Wednesday, May 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

लाखांदूर तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण गावात शोककळा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 20, 2023
in अपघात, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
लाखांदूर तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण गावात शोककळा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विक्की डोके लाखांदूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन लाखांदूर:- भंडारा जिल्हातील लाखांदूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. उन्हाळी धान पीक लागवडीसाठी ठेक्याने केलेल्या शेतजमिनीत रोवणी पूर्व चिखलणीसाठी पाणी करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना 19 मार्चच्या संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान खैरणा शेतशीवारात घडली. मात्र तब्बल 3 तास उशिरा रात्री 9 वाजता दरम्यान सदर घटना उघडकीस आली. बाबुराव रामचंद्र मेश्राम वय 45 वर्ष रा. दोनाड असे घटनेतील मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.

मृतक बाबुराव रामचंद्र मेश्राम या शेतकऱ्याने खैरना येथील गोपाळा मेंढे नामक शेतकऱ्यांची मालकी दीड एकर शेती उन्हाळी धान लागवडी साठी ठेक्याने घेतली होती. शेतात उन्हाळी धान लागवडपूर्व चिखलणी साठी पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी ते शेतावर गेले होते. यावेळी वीज पडून ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा घटनास्थळी पोहचून लाखांदूर पोलिसांनी पंचनामा केला व मृतदेह विच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Previous Post

ग्राम पंचायत व शाळा व्यवस्थापण समीतीच्या पुढाकाराने डोंगरगाव येथील जि प प्राथ शाळा झाली नियमित सुरु.

Next Post

नागपुर जिल्ह्यात वादळी पावसासह गारपिटाचा तडाका रब्बीस भाजीपाल्याच्या पिकाचे नुकसान गहू लोळला आंब्याबारांचा संत्रा मोसंबी गळाली.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर जिल्ह्यात वादळी पावसासह गारपिटाचा तडाका रब्बीस भाजीपाल्याच्या पिकाचे नुकसान गहू लोळला आंब्याबारांचा संत्रा मोसंबी गळाली.

नागपुर जिल्ह्यात वादळी पावसासह गारपिटाचा तडाका रब्बीस भाजीपाल्याच्या पिकाचे नुकसान गहू लोळला आंब्याबारांचा संत्रा मोसंबी गळाली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In