Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

दिल्ली प्रदेश कार्यालय येथे भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाच्या आढावा व नियोजन बैठकीला महामंत्री अनुसुचित जनजाती खा. अशोक नेते यांची उपस्थिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 23, 2023
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
दिल्ली प्रदेश कार्यालय येथे भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाच्या आढावा व नियोजन बैठकीला महामंत्री अनुसुचित जनजाती खा. अशोक नेते यांची उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- दिल्ली प्रदेश कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाची आढावा व नियोजन बैठक मोर्चाचे आदरणीय भाजपाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बि.एल.संतोष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मोर्चाचे राष्ट्रीय संघटक व्हि.सतिशजी, मोर्चाचे अध्यक्ष समीर ओराव (राज्यसभा खासदार), मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिलीप शैकिया यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

गुढीपाडव्याच्या सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत या आढावा व नियोजन बैठकीची सुरुवात केली. या बैठकीत अनु.जनजाती मोर्चा च्या विविध क्षेत्रातील समस्या व सविस्तरपणे विस्तारित विविध विषयांवर चर्चा करून बैठक घेण्यात आली.

या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा,
भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष, मोर्चाचे राष्ट्रीय संघटक व्ही. सतीश, खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार व मोर्चा प्रभारी दिलीप शैकिया, महेंद्र पांडे, केंद्रीय कार्यालय मंत्री, भाजपा तसेच बैठकीला राष्ट्रीय पदाधिकारी, राज्यांचे प्रभारी व प्रदेशाध्यक्षांची उपस्थिती होती.

Previous Post

अहेरी शहरातील कॅन्सरग्रस्त महिलेला माजी जि.प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत.

Next Post

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी. दोन परदेशी इसमांना शिताफीने पकडुन त्यांचेकडुन अनुक्रमे “कोकेन व कैथा इडुलिस खत ” असे अंमली पदार्थ हस्तगत करून त्यांचे विरुध्द एकुण ०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अंमली पदार्थ विरोधी पथक 2  ची धडाकेबाज कामगिरी ताडीवाला रोड भागात चरस तस्करी करणारा इसम जेरबंद

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी. दोन परदेशी इसमांना शिताफीने पकडुन त्यांचेकडुन अनुक्रमे “कोकेन व कैथा इडुलिस खत " असे अंमली पदार्थ हस्तगत करून त्यांचे विरुध्द एकुण ०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In