Thursday, June 12, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

अहेरी शहरातील कॅन्सरग्रस्त महिलेला माजी जि.प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 23, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
अहेरी शहरातील कॅन्सरग्रस्त महिलेला माजी जि.प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- शहरातील मोगलीवार बेगर कॉलनीत राहणाऱ्या ज्योती मोगलीवार ही महिला कॅन्सर या दुर्धर आजराने ग्रस्त असल्याचे आणि त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्यांना पुढील औषधोपचार करने जड जात होते. याची महिलेची प्रकृतीची माहिती येथील कार्यकर्त्यां कडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच त्यांनी कॅन्सरग्रस्त महिला ज्योती मोगलीवार यांना औषधोपचारा करिता आर्थिक मदत केली. ज्योति मोगलिवार मागील काही दिवसांपासून कॅन्सर या आजाराने पिडीत आहेत.घरची आर्थिक स्थिती खूपच बिकट असल्याने या दुर्धर आजारावरील महागडे औषधउपचार करणे त्यांना आवश्यक होते.

कॅन्सरग्रस्त महिलेला आर्थिक मदत करतांना नगर पंचयातचे उपाध्यक्ष शैलेशभाऊ पटवर्धन,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, शंकर दंडिकवार, आदित्य पुसालवार, विनोद रामटेके, नरेंद्र गर्गम, प्रकाश दुर्गे आदी उपस्थित होते.

Previous Post

पुरातन शिव मंदिराचा जीर्णोद्धारासाठी आर्य वैश्य समाज व तोहगाव वासीयांचा पूढाकार

Next Post

दिल्ली प्रदेश कार्यालय येथे भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाच्या आढावा व नियोजन बैठकीला महामंत्री अनुसुचित जनजाती खा. अशोक नेते यांची उपस्थिती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
दिल्ली प्रदेश कार्यालय येथे भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाच्या आढावा व नियोजन बैठकीला महामंत्री अनुसुचित जनजाती खा. अशोक नेते यांची उपस्थिती.

दिल्ली प्रदेश कार्यालय येथे भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाच्या आढावा व नियोजन बैठकीला महामंत्री अनुसुचित जनजाती खा. अशोक नेते यांची उपस्थिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In