सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर दि. 25 मार्च:- काँगेस नेते राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द करण्यात आल्या बद्दल व भारतीय जनता पक्षाच्या दडपशाही व हिटलरशाही विरुद्ध शहर काँग्रेस कमिटी बल्लारपूर ने नगर परिषद चौक मध्ये निषेधार्थ सभा घेण्यात आली. यावेळी घनश्याम मूलचंदनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष करीम भाई, देवेंद्र आर्य, ॲड मेघा भाले यांनी आपले विचार मांडले.
या निषेधार्थ सभेमध्ये माजी नगराध्यक्ष डॉ. रजनी हजारे, माजी नगराध्यक्ष्या छाया मडावी, माजी नगराध्यक्षा सुनंदा आत्राम, युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेश नक्कावार, माजी नगर सेविका अंकुबाई भूक्या, रेखा रामटेके, छाया शेंडे, कावेरी, महिला तालुका अध्यक्ष अफसना सय्यद, दिलीप माकोडे, भास्कर माकोडे, कासीम शेख, आफताब पठाण, डॉ. कुल्दीवार, आनंद वीरय्या, प्रानेश अमराज, सतीश करमनकर, महेबुब खान पठाण, महेश जीवतोडे, साजिदभाई, गोविंदा उपरे, असलम भाई, फारूक भाई, ताहेर हुसेन, प्रीतम पाटील, ॲड सय्यद, नरसिंग रेब्बावर, सुरेश बोपनवर, बाबूभाई, अजहर भाई, रमेश देरकर, अखिल गेडाम, मुरली बुरांडे, नाना बुंदेल, रवी कोडापे, नरेश मुंधडा, कार्तिक जीवतोडे व इतर कार्यकर्ते हजर होते ,

